आज मुंबई भाजपाची संगठनात्मक बैठक पार पडली असून आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मुंबईतील सर्व भाजप जिल्हाध्यक्ष, मुंबई भाजप महामंत्री व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिल्हा अध्यक्षांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.









Leave a Comment