जै जै जै हनुमान गोसाईंकृपा करहु गुरुदेव की नाईं।श्री हनुमान जयंतीनिमित्त श्री गावदेवी दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो. तसेच, गावदेवी मातेचे दर्शन घेतले व आरती केली.तमाम अंधेरीकरांच्या व मुंबईकरांच्या सुख, समृद्धी, आनंद, धन, आरोग्य, संपदा व यशासाठी मातेकडे प्रार्थना केली.Read more