उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ आयोजित अंधेरीमधील (प.) वॉर्ड क्रमांक 66 येथील प्रचार फेरीमध्ये सहभागी झालो. घरोघरी जाऊन सर्व नागरिकांना देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धनुष्यबाणाचे बटन दाबण्याची विनंती केली. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more