Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 36)

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 1

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी स्थानिक नागरिकांसोबत वांद्रे पूर्व आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न, सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच आगामी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.Read more

सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र: प्रशिक्षणार्थी सन्मान सोहळा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आज एकता महिला सामाजिक प्रतिष्ठान- मुंबई तर्फे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देणे हा माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ध्यास आहे. अशा उपक्रमांमधून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरापासून समाजापर्यंत सकारात्मक बदल घडवण्याची ताकदRead more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! ४१ वर्षांची परंपरा असलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाच्या स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाट

By admin | Uncategorized | 0 comment | 5 December, 2025 | 0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाचा स्टॉल उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो.४१ वर्षांपासून चालत असलेल्या या सेवा प्रकल्पाचे यंदाही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. या स्टॉल उद्घाटनाचा मुख्य उद्देश हा समाजात परिषदाच्या सेवा उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडविणे हा होता.यावेळी उपस्थितांना समाजसेवा,Read more

मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारची वर्षपूर्ती

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

महाराष्ट्र आता थांबणार नाही!महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आणि जनतेच्या दृढ विश्वासामुळे उभे राहिलेले महायुती सरकारने आज आपल्या यशस्वी कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण केले असून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याण या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगतीची नव नवीन शिखरे गाठली आहेत.आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याRead more

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थित टीम सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या.व्यवसाय, कर प्रणाली आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत त्यांच्या टीमचे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या व्यस्त व्यवसायातून जनसेवेस वेळ देणाऱ्या प्रतीक करपे सारख्या समर्पित आणि प्रामाणिक व्यक्ती आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.अशा निःस्वार्थ व्यक्तींमुळेच जनसेवा कार्य अविरत सुरू राहते.Read more

पोट्रेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

पिकॉक हॉल, सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे चित्रकार श्री भरत सिंह यांनी आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास पोट्रेटच्या माध्यमातून साकारलेल्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो.देवाभाऊंनी गेल्या ११ वर्षांत मुंबईत झपाट्याने साधलेली प्रगती आणि मुंबईतील विकासाचे चित्रण चित्रकार श्री भरत सिंह यांनी अत्यंत उत्तमरीत्या केलेRead more

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…

By admin | Blog | 0 comment | 4 December, 2025 | 0

भ्रष्टाचारमुक्त बीएमसीकरता मुंबईकर भाजपासोबत…‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेला मुंबईकरांनी न भूतो न भविष्यति असा अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून, महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यास प्रत्येक मुंबईकर सज्ज असल्याचे या मोहिमेद्वारे जनतेने स्पष्ट केले आहे.भाजपा मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे 2.65 लाखांहून अधिक मुंबईकरांनी आपल्या स्वप्नातील मुंबईबद्दल मत नोंदवले आणि मोहिमेला आपला उत्स्फूर्तRead more

माजी नगरसेवक रोहन राठोड जी यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 68 येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 3 December, 2025 | 0

आज माजी नगरसेवक रोहन राठोड जी यांच्या नेतृत्वात वॉर्ड क्रमांक 68 येथील दोन कार्यालयांचे उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिलो.या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधता येईल, त्यांच्या समस्या अधिक तत्परतेने सोडवता येतील ज्याद्वारे सेवा अधिक प्रभावीपणे देता येईल.या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अंधेरी पश्चिमचे सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.म्हाडा येथील कार्यालयालाRead more

कुलाबा भाजप मेळाव्यात विजयाचा एल्गार आणि एकजुटीचा निर्धार

By admin | Blog | 0 comment | 2 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, माजी आमदार श्री राज पुरोहित, दक्षिणRead more

मनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 December, 2025 | 0

ॐ मनः सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमःमनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेण्याचा योग आला.आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि अंतःप्रेरणा देणारी ही भेट मनाला नवीन प्रेरणा आणि शांती प्रदान करणारी ठरली. बापूंच्या मार्गदर्शनातून सेवाभाव, सद्भाव आणि समाजकार्याच्या वाटचालीत आणखी बळ मिळाले.Read more

3435363738

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West