Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 37)

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ येथे प्रवेश करतानाचे क्षणचित्रं

By admin | Blog, Latest News | 0 comment | 5 March, 2025 | 0

🗓️ ०५ -०३ -२०२५, दिवस तिसरा 📍 विधानभवन, मुंबई महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५Read more

महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ येथे प्रवेश करतानाचे क्षणचित्रं

By admin | Blog, Latest News | 0 comment | 4 March, 2025 | 0

🗓️ ०४-०२-२०२५, दिवस दुसरा 📍 विधानभवन, मुंबई महाराष्ट्र राज्य विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५Read more

मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसाद

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 March, 2025 | 0

मराठी भाषा दिनानिमित्त मी आयोजित केलेल्या ‘मधुरव’ या नाट्य प्रयोगास रसिकांचा उदंड प्रतिसादमराठी भाषा दिनाच्या निमित्ताने यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे मी आयोजित केलेल्या ‘मधुरव – बोरू ते ब्लॉक’ हा, आपली मायमराठी कशी जन्माला आली, वाढली, अस्तित्वासाठी लढली आणि समृद्ध झाली हे सांगणारा, दोन तास निखळ मनोरंजनातून प्रबोधन करणारा अभिनव तजेलदार नाट्यानुभवास रसिकांचा उत्तम प्रतिसादRead more

Visited KKG Marg to check theprogress of ongoing Road work

By admin | Achievements, Blog | 0 comment | 27 February, 2025 | 0

Today along with BMC officials, ex-corporator Aneesh Makwaaney Ji and Team BJP visited KKG Marg to check the progress of ongoing Road work. Also directed the officials to take measures to broaden the road and keep the entire area clean.Read more

Attended the Mahashivratricelebration organized byBrahma Kumaris on D. N Nagarground

By admin | Achievements, Blog | 0 comment | 27 February, 2025 | 0

Har Har MahadevI attended the Mahashivratri celebration organized by Brahma Kumaris on D. N Nagar ground.I was thrilled to witness a Shivling made of 4,500 coconuts and also was blessed to see the various exhibitions at the venue.Read more

Attended the 100th Centenarycelebration of Late Hashu Advani Ji

By admin | Achievements, Blog | 0 comment | 26 February, 2025 | 0

I attended the 100th centenary celebrations of Late Shri Hashu Advani Ji at Vivekanand Institute, Chembur and spoke on making One’s Passion Your Career as a part of their VES talks initiative.Read more

अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्र. ६५ येथे माझ्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकूचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 25 February, 2025 | 0

भारतीय जनता पार्टी – अंधेरी पश्चिम विधानसभा – प्रभाग क्रमांक 65 द्वारा टेप व्हिलेज येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभाला स्थानिक भगिनीवर्गाने उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, महिला मोर्चा व कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली.Read more

Visited Amboli cemetery along withJT MC, Ward officer, andother BMC officials

By admin | Blog, Latest News | 0 comment | 24 February, 2025 | 0

Visited Amboli cemetery along with JT MC, Ward officer, and other BMC officials as it declared C1 (dilapidated) and took a report of the ongoing tender to refurbish it. The tender process is on and work will be started in April we will try and complete the work before monsoon. Had a word with AdditionalRead more

अंधेरी पश्चिम येथे विविध ठिकाणीआयोजित शिवजयंती उत्सवालाराहिलो उपस्थित

By admin | Achievements, Blog | 0 comment | 20 February, 2025 | 0

जय भवानी, जय शिवाजीमाझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी शिवजयंती उत्सवाला हजेरी लावली व शिवरायांना अभिवादन केले.Read more

अंधेरी पश्चिम मधील प्रभाग क्र. ६८ येथीलकपासवाडी म्हात्रे मैदानात केलेहळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 19 February, 2025 | 0

🌺 संस्कृतीचा सन्मान, महिलांचा मान! 🌺 अंधेरी पश्चिम मधील प्रभाग क्र. ६८ येथील कपासवाडी म्हात्रे मैदानात माझ्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक रोहन राठोड जी, माजी नगरसेविका श्रीमती सुद्धा सिंह जी तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक सन्मानासाठी असेRead more

3536373839

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West