विजयी निर्धाराची रॅलीमाझ्या प्रचाराकरिता अंधेरी पश्चिम येथील अंबोली भाजपा निवडणूक कार्यालयापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित नागरिकांनी माझे स्वागत करताना मला पुष्पहार घातला. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा व विश्वास माझ्या विजयाची साक्ष आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more