Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 7)

‘जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन’चा (JCAF)स्थापना दिन साजरा

By admin | Blog | 0 comment | 17 May, 2026 | 0

Attended the Foundation Day celebrations of the Jain Chartered Accountants Federation (JCAF), an initiative by JIO. It was a privilege to share the stage with Hon’ble Minister & Co-Guardian Minister of Mumbai Suburbs, Shri Mangal Prabhat Lodha Ji, and seek the divine blessings of Pujya Acharya Naypadmasagar Surishwarji MS. The Chartered Accountant community plays aRead more

अंधेरी पश्चिम येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला सदिच्छा भेट; नागरिकांशी संवाद व आरोग्यसेवेचे कौतुक

By admin | Blog | 0 comment | 17 May, 2026 | 0

आज अंधेरी पश्चिम येथील ‘गुरुद्वारा श्री गुरू सिंग सभा’ (४ बंगलोज) येथे ‘पंजाबी लेडीज सिटीझन्स फोरम’ द्वारे आणि ‘नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ च्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. सर्वसामान्य मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सामाजिक बांधिलकी जपतRead more

कांदिवली (पश्चिम) महावीर नगर येथे शनिदेव जयंती व शनिश्चरी अमावस्या निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम; विशेष पूजा संपन्न

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

आज भगवान शनिदेव जयंती आणि शनिश्चरी अमावस्या या पावन पर्वाचे औचित्य साधून, कांदिवली (पश्चिम) येथील सप्ताह मैदान, महावीर नगर येथे ‘विधी-विधानपूर्वक विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे’ अत्यंत भव्य आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार माननीय श्री. गोपाळ शेट्टी जी यांच्या वतीने आयोजित या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याची आणि दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली. या मंगलमयीRead more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाली.Read more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत भाजपा उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिकाRead more

अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष शिबिर संपन्न; नागरिकांना थेट शासकीय सेवा उपलब्ध

By admin | Blog | 0 comment | 15 May, 2026 | 0

अंधेरी (प.) येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. Chandrashekhar Bawankule जी आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री ना. श्री. Mangal Prabhat Lodha जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख उपक्रम पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून ७/१२ उतारे, फेरफार प्रकरणेRead more

गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या ७० व्या वाढदिवशीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींकडून छत्रपतीशिवाजी महाराजांचा पुतळा भेट!

By admin | Blog | 0 comment | 15 May, 2026 | 0

Gifted a statue of Chhatrapati Shivaji Maharaj to Pujya Gurudev Sri Sri Ravi Shankar Ji on behalf of Maharashtra with Hon. CM Shri Devendra Fadnavis Ji and Protocol Minister Shri Jaykumar Rawal Ji, on the occasion of the 45th anniversary of the Art of Living and the 70th birthday of Pujya Gurudev.Read more

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींची बेंगळुरू येथे उपस्थिती!

By admin | Blog | 0 comment | 15 May, 2026 | 0

A truly blessed occasion! It was a privilege to welcome the Honorable Chief Minister of Maharashtra, Shri Devendra Fadnavis Ji, to the Art of Living International Center in Bengaluru to celebrate 45 years of Art of Living and the 70th birthday of Pujya Gurudev Sri Sri Ravi Shankar Ji.Read more

मुलुंड येथील बाऊंड्री नाल्यावर नालेसफाई कामांचा प्रत्यक्ष आढावा; पूर्व उपनगरात पाहणी दौरा

By admin | Blog | 0 comment | 12 May, 2026 | 0

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य व्हावा आणि शहरात कुठेही पाणी साचू नये, या उद्देशाने आज मुंबई भाजप अध्यक्ष या नात्याने पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सकाळपासून आयोजित केलेल्या या विशेष पाहणी दौऱ्यात मुलुंड येथील बाऊंड्री नाल्यावर जाऊन गाळ उपसण्याच्या कामाची सद्यस्थिती तपासली. या कामात पारदर्शकता असावी आणि पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्ण क्षमतेने स्वच्छ व्हावेत, यादृष्टीनेRead more

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर २००० ड्रोन शोद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभूतपूर्व मानवंदना; जयंतीनिमित्त भव्य सोहळा

By admin | Blog | 0 comment | 11 May, 2026 | 0

जय भीम! जय महाराष्ट्र! 💙🙏मुंबईच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त छत्रपतीशिवाजी महाराज मैदानावर तंत्रज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा एक अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.२००० ड्रोनच्या माध्यमातून आकाशात साकारलेली बाबासाहेबांची जीवनगाथा पाहून ऊर अभिमानाने भरून आला. मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून मला आनंद आहे की, आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बाबासाहेबांचेRead more

56789

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West