Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 42)

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival, organised by Praja Foundation in collaboration with NIUA and UN-Habitat India at the Yashwantrao Chavan Centre, Mumbai.It was truly inspiring to interact with the Grand Finalists on the theme “Artificial Intelligence for Sustainable Cities” — a crucial conversation shaping the future of urban developmentRead more

राज पुरोहित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

माजी आमदार श्री. राज पुरोहित जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा योग लाभला. राज पुरोहित जी यांचे सक्रिय सामाजिक कार्य आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहेत. भगवान श्री गणेश व ईश्वर यांच्याRead more

अंधेरी पश्चिमेत गणरायाचे दर्शन व भाविकांशी संवाद

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि सामाजिक एकतेचं पर्व…. अंधेरी पश्चिम येथील रतननगर, ७ बंगलो व एव्हरसवीट बिल्डिंग, ७ बंगलो येथे भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलं. या प्रसंगी स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांचा उत्साह, श्रद्धा आणि मुंबईकरांच्या मनातील आपुलकी अनुभवायला मिळाली. मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसाठी व या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाचं आशीर्वाद लाभावा, अशी मनापासून प्रार्थना केली.Read more

Performed the Bhoomipoojan ceremony today at JVPD Ground for Adarsh Navratri 2025

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

With immense devotion and joy, I performed the Bhoomipoojan ceremony today at JVPD Ground for Adarsh Navratri 2025, a festival very close to my heart. For the past several years, Adarsh Navratri has been more than just a celebration – it has become a symbol of Mumbai’s culture, devotion, and community bonding. Every year, thousandsRead more

राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम जी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शन घेतले

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. जे. पी. नड्डा जी, मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी व इतर मान्यवरांसोबत राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम जी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे दर्शनRead more

सुप्रसिद्ध अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्याचा आणि महाआरती करण्याचा सन्मान लाभला

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

गणपती बाप्पा मोरया! काल अंधेरीच्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक हृदयात स्थान असलेल्या सुप्रसिद्ध अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्याचा आणि महाआरती करण्याचा सन्मान लाभला. बाप्पाच्या तेजोमय मूर्तीत डोळे भरून पाहताना अंधेरीतील माझ्या सर्व बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदावे अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणेशोत्सव हा केवळ सण नसून, तो आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि सामूहिक ऐक्याचा उत्सवRead more

मुंबई दौऱ्यात BJP राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजींची BAPS श्री स्वामीनारायण मंदिराला भेट

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 0

जय श्री स्वामीनारायण! आज मुंबई दौऱ्यानिमित्त भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आदरणीय श्री जे. पी. नड्डा जी यांनी दादर येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. या प्रसंगी माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, मंत्री मा. श्री.Read more

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आदरणीय नड्डा जींची सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 2

महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. श्री. जगत प्रकाश नड्डा जींची मुंबईत सदिच्छा भेट घेतली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.Read more

आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विराजित बाप्पाचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 31 August, 2025 | 0

मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांनी यांच्यासह श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच आगामी काळातील पक्षवाढी संदर्भातील दिशा स्पष्ट केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते वRead more

केंद्रीय मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. जे. पी. नड्डा जींचे आत्मीय स्वागत

By admin | Blog | 0 comment | 30 August, 2025 | 0

आज मुंबईत आगमन झालेल्या भारत सरकारचे केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री. जे. पी. नड्डा जी यांचे विमानतळावर आत्मीय स्वागत करण्याचा योग आला.मुंबई भाजपाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. नड्डा जी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे संघटन अधिक बळकट होत असून त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण महाराष्ट्रात यशस्वीपणे पक्षाचे कार्यRead more

4041424344

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West