Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 44)

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील रॅलीतील नागरिकांचा मला भरघोस पाठिंबा

By admin | Blog | 0 comment | 26 October, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 66 मध्ये करतार सिंग हॉस्पिटल व नवरंग सिनेमा येथून भाजपाच्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतील स्थानिक माता-भगिनींनी माझे औक्षण करत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मला निवडून आणण्याचा दृढ निश्चय केला व नागरिकांनी मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. यावेळी रॅलीत माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनेRead more

वॉर्ड क्रमांक 66 मध्ये भाजपाच्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 26 October, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 66 मध्ये करतार सिंग हॉस्पिटल व नवरंग सिनेमा येथून भाजपाच्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थानिक माता-भगिनींनी माझे औक्षण केले, माझ्यावरील विश्वास अधिक दृढ करत व पाठिंबा दर्शवत मला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विजयाचा शुभाशीर्वाद दिला. या रॅलीत माझ्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.Read more

माझ्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

By admin | Blog | 0 comment | 26 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिमेतील शॉपर स्टॉप जवळील एस वी रोड येथे माझ्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मा. खासदार श्री रवींद्र वायकर जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमात माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी सर्व उपस्थितांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #Inauguration #AndheriWestRead more

माझ्या प्रचारफेरीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Blog | 0 comment | 25 October, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील केवणी पाडा येथील श्री दत्त मंदिराच्या परिसरात नारळ फोडून प्रचार फेरीचा शुभारंभ केला. या प्रचारफेरीस महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून प्रचारफेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी जनतेने मला विजयी भवः असा आशीर्वाद देत अंधेरीच्या विकासासाठी मला पुन्हा निवडून आणण्याचा मानस व्यक्त केला. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #rally #MaharashtraElection2024Read more

संकल्प अंधेरीत पुन्हा कमळ फुलवण्याचा..

By admin | Blog | 0 comment | 24 October, 2024 | 0

आज मी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माझ्या मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भव्य रॅली काढण्यात आली होती. यातील जनसमुदायाकडून मला भरघोस प्रेम व पाठिंबा मिळाला, यामुळे या रॅलीतील जनतेने अंधेरी पश्चिम मतदारसंघातून मला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या भव्य रॅलीलाRead more

Filed my Nomination as BJP Shiv Sena RPI NCP Mahayuti Candidate from 165-Andheri West Assembly

By admin | Blog | 0 comment | 24 October, 2024 | 0

Today, I proudly filed my nomination as the BJP Shiv Sena RPI NCP Mahayuti candidate for the 165-Andheri West Assembly constituency, standing as a symbol of the united strength of the Mahayuti. I was honored to be accompanied by key political stalwarts, including Mumbai BJP Vice President Shri Acharya Pawan Tripathi Ji, Shiv Sena VibhagRead more

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबीयांच्या प्रेमळ शुभेच्छा

By admin | Blog | 0 comment | 24 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माझा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी माझी पत्नी श्रीमती श्वेता आणि कन्या कुमारी महीका यांनी ओवाळणी करून मला शुभेच्छा दिल्या. कुटुंबीयांचे प्रेम व पाठिंब्यामुळे मला माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील जनतेची आतापर्यंत अविरत सेवा करण्याची संधी मिळाली. अशाच पाठिंब्यामुळे मी निरंतर अंधेरीवासीयांची सेवा करीन. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AmeetSatam #AndheriWest #MaharashtraElection2024Read more

आईच्या आशीर्वादाने नामांकन अर्ज भरण्याचा शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 24 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता जाण्याआधी देवतुल्य, गुरुतुल्य अशा माझ्या आईने ओवाळणी केली. यावेळी आईने दिलेला विजयी भवः हा आशीर्वाद व माझ्या मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास व जनाशीर्वाद लवकरच फळास येईल, अंधेरीत पुन्हा कमळ फुलवून मी विकासाचे तोरण बांधेन. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AmeetSatam #AndheriWest #MaharashtraElection2024Read more

आशीर्वाद गावदेवी मातेचा, साथ जनतेची

By admin | Blog | 0 comment | 23 October, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघामधील गावदेवी मातेचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. माझ्या मतदारसंघातील जनतेला सुखी, समाधानी आयुष्य लाभो व माझ्या हातून जनतेची अशीच अविरत सेवा घडो, अशी प्रार्थना मी गावदेवी मातेच्या चरणी केली. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक राहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #AndheriWest #CelebrateAndheri #GaonDeviMandir #Blessings #DeviDarshanRead more

नवरात्रोत्सवानिमित्त श्री अनिल पाटील जींच्या घरी स्थापित देवीचे मनोभावे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 19 October, 2024 | 0

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।। नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल पाटील जी यांच्यानिवासस्थानी जाऊन भेट दिली, तेथे स्थापित देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली.अनिल जी व त्यांच्या सर्व कुटुंबियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #CelebrateAndheri #AmeetSatamForAndheri #AndheriRead more

4243444546

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West