Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 46)

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा स्मारकास दिली भेट

By admin | Blog | 0 comment | 21 November, 2025 | 0

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास भेट देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या १०७ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन व आदरांजली अर्पण केली.महाराष्ट्र राज्याची ओळख टिकवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी या हुतात्म्यांनी दिलेले अद्वितीय बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांचा संघर्ष, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा ही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा आहे.यावेळी माझ्यासह कॅबिनेट मंत्रीRead more

Participated in the Inaugural Session of the 10th Global Economic Summit, the WTCA Asia Pacific Conference

By admin | Blog | 0 comment | 21 November, 2025 | 0

Had the privilege of participating in the Inaugural Session of the 10th Global Economic Summit, the WTCA Asia Pacific Conference, and the 6th World Trade Expo.The discussions, themed “Accelerating Global Trade: Fostering Partnerships, Connectivity & Resilience,” provided a valuable platform to explore new possibilities for advancing global economic cooperation.The Hon. Speaker of the Maharashtra LegislativeRead more

साई श्रद्धा मित्र मंडळ येथे श्री शिर्डी साईनाथ महाराजांचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले

By admin | Blog | 0 comment | 7 November, 2025 | 0

साई श्रद्धा मित्र मंडळ येथे श्री शिर्डी साईनाथ महाराजांचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले. यावेळी मंडळातील सदस्यांसह स्थानिक भक्तगणांशी संवाद साधला.साईनाथांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त चार बंगला येथील गुरुद्वारात जाऊन श्री गुरुनानक देवजींचं घेतलं दर्शन

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त चार बंगला येथील गुरुद्वारात जाऊन श्री गुरुनानक देवजींचं दर्शन घेतलं.गुरुनानक देवजींनी दिलेला प्रेम, समता आणि सेवा भावाचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देतो. त्यांच्या शिकवणुकीतूनच आपल्याला परोपकार, सत्य, आणि मानवतेची शिकवण मिळते.या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त ‘The Joyful Sindhis Trust’ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त ‘The Joyful Sindhis Trust’ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आणि गुरुनानक देवजींच्या शिकवणुकीची आठवण करून दिली.समाजात प्रेम, समता, एकता आणि सेवा भावना जागवणारे गुरुनानक देवजींचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त समर्थ नगर, लोखंडवाला सिंधी पंचायत येथे भेट देत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त समर्थ नगर, लोखंडवाला सिंधी पंचायत येथे भेट देत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.समता, सेवा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या गुरुनानक देवजींच्या शिकवणीने आजही समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या पवित्र विचारांनी प्रेरित होऊन आपण समाजकल्याणासाठी कार्यरत राहूया.सर्वांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!Read more

वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

मुंबईत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून स्थानिक समस्या, आगामी कार्यक्रमांची आखणी आणि संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत माझ्यासह आमदार श्री. पराग अळवणी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीच्याRead more

वांद्रे (पूर्व) वॉर्ड ९३ मध्ये BJP पदाधिकारी बैठकीत सहभाग

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

आगामी काळात येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कार्यालय, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) मंडळ, वॉर्ड क्र. ९३ येथील पदाधिकारी बैठकीत सहभागी झालो आणि उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा सर्वांनी मिळून संकल्प केला.या वेळी माझ्यासोबत आमदार श्री पराग अळवणी, उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष श्रीRead more

मुंबई BJYMकडून १०० महाविद्यालयांमध्ये तरुणांकडून विकाससूचना मोहीम

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे मुंबईतील १०० महाविद्यालयांच्या बाहेर तरुणाईकडून मुंबईच्या विकासासाठीच्या सूचना नोंदविण्याची मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा एक भाग म्हणून आज अंधेरी येथील भवन्स कॉलेजच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे उभारलेल्या स्टॉलला भेट देऊन उपस्थित तरुणांशी संवाद साधला आणि त्यांच्या सूचनांची नोंद केली.या प्रसंगी माझ्यासोबतRead more

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधूंशी घेतली भेट

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

मुंबईच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक घटकाचा वाटा आहे, आणि या शहराच्या गतिमान जीवनरेषा म्हणजे आपले रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधू.आज या मेहनती चालकांशी ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत संवाद साधत त्यांच्या मुंबईबद्दलच्या संकल्पना, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या संघर्षातून आणि अनुभवातून उभा राहिलेला दृष्टिकोन हा मुंबईच्या वास्तविक समस्यांचा आणि उपायांचा आरसा आहे.या संवादादरम्यान सर्वRead more

4445464748

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West