Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 48)

आदर्श नवरात्री उत्सव ;भाजपाचे अ. भा. सहसंघटन मंत्री मा. श्री शिव प्रकाश जी यांचे केले स्वागत

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री मा. श्री शिव प्रकाश जी यांनी आपल्या आदर्श नवरात्रौत्सवाला भेट दिली. त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री श्री Ravi Anaspure यांनी देखील आपल्या आदर्श नवरात्रौत्सवाला भेट दिली असता त्यांचादेखील मी सत्कार केला. #adarshnavaratriutsav2024 #navratri2024 #navratri #NavratriBlessings #Blessings #CelebrateAndheriRead more

आदर्श नवरात्री उत्सव २०२४;प्रसिद्ध सिने निर्माते श्री आनंद पंडित यांच्या हस्ते पार पडली देवीची आरती

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

कारुण्य सिंधू भव दुःख हारी।तुज विण अंबे मज कोण तारीप्रसिद्ध सिने निर्माते, वितरक आणि उद्योजक श्री आनंद पंडित यांचे मी आदर्श नवरात्री उत्सवात स्वागत केले.त्यानंतर आनंद पंडित यांच्या हस्ते देवींची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी माझ्यासाह भाजपा पदाधिकारी व देवीभक्त मोठ्या संख्येने या आरती सोहळ्यात सहभागी झाले. आरतीनंतर आनंद पंडित यांनी देविभक्तांशी संवाद साधलाRead more

आदर्श नवरात्री उत्सव २०२४;प्रसिद्ध सिने निर्माते श्री आनंद पंडित यांचे केले स्वागत

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

कारुण्य सिंधू भव दुःख हारी।तुज विण अंबे मज कोण तारीप्रसिद्ध सिने निर्माते, वितरक आणि उद्योजक श्री आनंद पंडित यांचे मी आदर्श नवरात्री उत्सवात स्वागत केले. यावेळी आनंद पंडित यांनी उपस्थित देविभक्तांशी संवाद साधला तसेच सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #AdarshNavaratriUtsav2024 #Navratri2024 #navratri #CelebrateAndheri #NavratriBlessingsRead more

रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीचे घेतले मनोभावे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा,मातेचे स्मरण आणि भक्तीचा जागर! 🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेत राज्यावर आणि जनतेवर अखंड कृपा राहो, अशी प्रार्थना केली. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

रुईया पार्क येथील मोरा गाव नवरात्र उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात झालो सहभागी

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्..🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील मोरा गाव नवरात्री उत्सव मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो तसेच, देवीचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्रमांक ६८ मधील जय अंबे माता मित्र मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात झालोसहभागी

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। 🌼🌼अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ६८ मधील जय अंबे माता मित्र मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेत राज्यावर आणि जनतेवर अखंड कृपा राहो, अशी प्रार्थना केली. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्रीनिमित्त वॉर्ड क्रमांक ६८ येथील रुईया पार्क, मागेलवाडी येथील देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां॥ 🌸🌸अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६८ येथील रुईया पार्क, मागेलवाडी येथे नवरात्रीचे औचित्य साधत उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्रीनिमित्त आझाद नगर ३ मधील बाळ मित्र मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

जय माता दी 🙏अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ येथील आझाद नगर ३ मधील बाळ मित्र मंडळ येथे नवरात्रीचे औचित्य साधत उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्रीनिमित्त वॉर्ड क्रमांक ६५ येथील टेप व्हिलेज सार्वजनिक उत्सव मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम, वॉर्ड क्रमांक ६५ येथील टेप व्हिलेज मधील टेप व्हिलेज सार्वजनिक उत्सव मंडळ येथे उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

नवरात्रीनिमित्त आझाद नगर ३ मधील मिलन मित्र मंडळाच्या देवीचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

आई भवानीचा उदो !अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६५ येथील वीरा देसाई रोड येथे आझाद नगर ३ मधील मिलन मित्र मंडळ येथे उपस्थित राहून देवी मातेचे दर्शन घेतले आणि सर्वांना नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

4647484950

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West