Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 47)

अंधेरी पश्चिमेतील शक्ती नगर येथील नवरात्र उत्सवात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील शक्ती नगर येथील नवरात्र उत्सवाला भेट देऊन सरस्वती मातेचे मनोभावे दर्शन घेतले. या प्रसंगी उपस्थित स्थानिक रहिवाशी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासमवेत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह उपस्थित होत्या.#navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

अंधेरीतील शीतलादेवी सोसयटीच्या नवरात्री उत्सवात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

अंबे मात की जय 🙏 नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील शीतलादेवी सोसयटीच्या नवरात्र उत्सवास भेट दिली. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. मंडळातील सर्व उपस्थित स्थानिक रहिवाश्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह उपस्थित होत्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

अंधेरीतील डी एन नगरमधील शीतला देवीच्या नवरात्र उत्सवात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

जय माता दी शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील डी एन नगर मधील शीतला देवी परिसरातील नवरात्र उत्सवाला भेट दिली. येथील विराजमान मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह सहभागी असून मी सर्व उपस्थित स्थानिक रहिवाश्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

अंधेरी पश्चिममधील समर्थ मित्र मंडळाच्या नवरात्री उत्सवास भेट

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील समर्थ मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली. तेथील देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. या प्रसंगी माझ्यासोबत पूर्व नगरसेविका श्रीमती सुधा सिंह, मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते, यावेळी मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more

वॉर्ड क्र. 71 मधील जुहू सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

नवरात्री सणाचे औचित्य साधून मी आज वॉर्ड क्र. 71 मधील जुहू सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाला भेट दिली. या मंडळात विराजमान देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माझ्यासोबत माजी नगरसेवक अनिष नवल मकवानी, वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव, स्थानिक नेते अनिल पाटील, मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #navratri2024 #navratriRead more

नवरात्रोत्सवानिमित्त वॉर्ड क्र. 71 मधील जय माता दी सेवा मंडळास भेट

By admin | Blog | 0 comment | 11 October, 2024 | 0

ॐ दुं दुर्गायै नमः नवरात्री उत्सवानिमित्त मी आज वॉर्ड क्र. 71 मधील जय माता दी सेवा मंडळाला भेट दिली. या मंडळाने स्थापित केलेल्या देवीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी माझ्यासोबत माजी नगरसेवक अनिश नवल मकवानी, वॉर्ड अध्यक्ष निलेश गुरव, स्थानिक नेते अनिल पाटील, मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगीRead more

माझ्या माध्यमातून रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कार्याचे माझ्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

माझ्या प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्र. 66 मधील व्ही. पी. रोड येथील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले. या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी माझ्यासमवेत भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. #RoadConstruction #celebrateandheri #AmeetSatamForAndheriRead more

Performed coconut-breaking to initiate construction of Skill Development Centre in Andheri West

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

Performed the coconut-breaking ceremony to initiate the construction of a Skill Development Centre for the youth of Andheri West at Azad Nagar No. 3. The centre will be a ground-plus-three structure, spanning approximately 4,000 sq. ft. It will offer courses in sales, CRM, banking, nursing, beauty, sewing, IT, and more for the youth of AndheriRead more

टाटा कंपाउंड वसाहतीमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा माझ्या हस्ते झाला शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिमचा विकास, हाच माझा ध्यासमाझ्या आमदार निधीतून आणि प्रयत्नांतून अंधेरी पश्चिम मतदारसंघातील टाटा कंपाउंड वसाहतीमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाच्या बांधकामाचा शुभारंभ आज मी नारळ वाढवून केला. यावेळी माझ्यासोबत भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक माताभगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. #bhumipujan #celebrateandheri #AmeetSatamForAndheriRead more

माझ्या ठाम प्रयत्नांमुळे मिलनसार सोसायटीतीलघूसखोरांना हाकलून देऊनमूळ रहिवाशांना मिळाला घरांचा ताबा

By admin | Blog | 0 comment | 10 October, 2024 | 0

माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली येथील ‘मिलनसार एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत’ गेले दहा वर्षे बेकायदेशीर सदनिका बळकावून ठाण मांडलेल्या ११२ घुसखोरांना पाठपुरावा करून आणि पोलिसांच्या सहकार्याने बाहेर काढून ११२ मूळ सदनिकाधारकांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिल्याचे मला मनस्वी समाधान आहे. याची रास्त दखल घेतल्याबद्दल माध्यमांचे आभार … #MilansarSRA #PublicService #AmeetSatamForAndheri #CelebrateAndheriRead more

4546474849

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West