Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 43)

केवणी पाड्यातील श्री साई बाबा पालखीचेभक्तिभावाने दर्शन

By admin | Blog | 0 comment | 1 November, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 64 मधील दत्त मंदीर रोड येथील केवणी पाड्यातील श्री साई बाबा पालखीच्या दर्शन सोहळ्यात सहभागी झालो. याप्रसंगी पालखीचे मी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मी माझ्या अंधेरी पश्चिमवासियांच्या उत्तम आरोग्य व प्रगतीसाठी प्रार्थना केली.#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

अंधेरीत तिसऱ्यांदा फुलणार कमळ

By admin | Blog | 0 comment | 31 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिम येथील रुईया पार्क येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकतें व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच ठिकठिकाणी माता- भागिनींनी स्वागत करताना माझे औक्षण केले. जनतेचा सहभाग आणि ऊर्जेने भरलेल्या या प्रचार रॅलीतून मला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा संकल्प दिसून आला. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

माझ्या प्रचाराकरिता वॉर्ड क्र. 71 मध्ये रॅलीचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 31 October, 2024 | 0

निर्धार महायुतीच्या महाविजयाचा माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 71 मधील जुहू तारा रोड येथे मांगेला वाडीमध्ये माझ्या प्रचाराकरिता भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. तसेच ठिकठिकाणी माझे स्वागत करताना स्थानिक माय-माउलींनी औक्षण करत मला विजयाचा आशीर्वाद दिला. रॅलीतील सर्वांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला निवडून पुन्हा कमळ फुलवण्याचा निश्चयRead more

अंधेरी पश्चिम मतदारसंघातील न्यू गावठण येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 29 October, 2024 | 0

निश्चय महाविजयाचा.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 69 मधील न्यू गावठण येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतील स्थानिक माय-माऊलींनी माझे औक्षण करत विजयाचा शुभाशीर्वाद दिला, तसेच नागरिकांनी पुष्पगुच्छ देत मला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अंधेरी पश्चिमकरांनी मला पाठिंबा दर्शवत या रॅलीला उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी रॅलीतील मोठ्या संख्येनेRead more

वॉर्ड क्र. 66 मध्ये भाजपा-महायुतीच्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 29 October, 2024 | 0

निश्चय महाविजयाचाआज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 66 मध्ये माझ्या प्रचाराकरिता दळवी चाळ ते बीएमसी चाळ या मार्गादरम्यान रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्साहात सहभाग दर्शवला. यावेळी ठिकठिकाणी माझे स्वागत करताना महिलांनी औक्षण केले व स्थानिकांनी सत्कार करत मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नागरिकांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातूनRead more

वॉर्ड क्र. 65 मधील टेप व्हिलेजमध्ये माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Blog | 0 comment | 28 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभेत फक्त कमळच उमलणार.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 65 मधील टेप व्हिलेजमध्ये माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. यावेळी माता-भगिनींनी माझे औक्षण केले, माझ्या अंधेरी पश्चिमवासीयांचा हा प्रचंड प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. जनतेचा हाच विश्वास आणि पाठिंबा मलाRead more

वॉर्ड क्र. 67 मधील सोसायटीतील रहिवाश्यांसोबत साधला संवाद

By admin | Blog | 0 comment | 27 October, 2024 | 0

निर्धार विजयाचा.. माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्र. 67 मध्ये एन. दत्त मार्ग ए. एल. एम. मधील सर्व सोसायटीतील रहिवाश्यांची भेट घेऊन सर्वांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांना मी संबोधित केले, स्थानिकांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला पुन्हा निवडून कमळ फुलवण्याचे आश्वासन दिले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

भारदवाडी व नवनीत सोसायटीतील नागरिकांसोबत संवाद

By admin | Blog | 0 comment | 27 October, 2024 | 0

निश्चय विजयाचा, अंधेरीच्या विकासाचा.. माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील भारदवाडी व नवनीत सोसायटीच्या परिसरात रहिवाश्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी स्थानिकांनी मला अंधेरी पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा निश्चय केला. यावेळी माझ्यासमवेत महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

माझ्या मतदारसंघातील सैनिक नगर येथील नागरिकांशी संवाद

By admin | Blog | 0 comment | 27 October, 2024 | 0

विजय महायुतीचाच.. माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील सैनिक नगर येथील मीनाताई ठाकरे उद्यानाच्या आवारात नागरिकांसोबत संवाद साधला. उपस्थितांनी मला पुन्हा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माझ्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

गिल्बर्ट रोड येथील पंचम सोसायटीतील रहिवाश्यांसोबत संवाद

By admin | Blog | 0 comment | 27 October, 2024 | 0

संकल्प विजयाचा माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गिल्बर्ट रोड येथील पंचम सोसायटीमध्ये जाऊन तेथील रहिवाश्यांची भेट घेतली व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माझ्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक देखील सहभागी होते. ⁦मी उपस्थितांना संबोधित केले, स्थानिकांनी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मला तिसऱ्यांदा निवडून देण्याचे वचन दिले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #MaharashtraElection2024Read more

4142434445

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West