लोकमत समूहाचा “Maharashtrian of the Year 2026” हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे अत्यंत अभिमानास्पद आहे.
हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून, भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा आणि मुंबईकरांचा सन्मान आहे.
येणाऱ्या काळात मुंबई शहर, आपला महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी हा पुरस्कार मला नक्कीच ऊर्जा देईल.
या सन्मानाबद्दल लोकमत समूह आणि ज्युरींचे मनापासून आभार! ![]()











Leave a Comment