मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ‘तयारी’ आता आधुनिक तंत्रज्ञानाची! ![]()
![]()
राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाजपा मुंबई सदैव कटिबद्ध आहे. याच संकल्पपूर्तीचा एक भाग म्हणून ‘MH-CET Mock Test 2026’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धा परीक्षांच्या या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तयारीची नवी दिशा मिळावी, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘Meri Tayari’ आणि ‘Tayari Entrance App’ या डिजिटल व्यासपीठांचेही उद्घाटन करण्यात आले.
युवा शक्तीला समर्थ बनवणे हेच आमचे ध्येय आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, ही विनंती!








Leave a Comment