Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "AmeetSatamWithMumbai" (Page 10)

वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळावा

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम मुंबई वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह माजी आमदार श्रीमती भारती लव्हेकर, अंदमान निकोबारचे भाजपाRead more

एच.एस.एन.सी. विद्यापीठ सभागृहात पीपल फॉर वरळी फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, वरळी विधानसभा-नागरिक संवाद

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

वरळी येथील एच.एस.एन.सी. विद्यापीठ सभागृहात पीपल फॉर वरळी फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, वरळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमास उपस्थित राहिलो.सदर प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधून स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मुंबईच्या सुधारणेसाठी सूचना घेतल्या.यावेळी माझ्यासह एम.टी.बी. चे संपादक श्री किरण शेलार, वरळी विधानसभा अध्यक्ष/संयोजक श्री दीपक सावंत, श्री सुरेंद्र दुग्गड, तसेचRead more

सांताक्रूझ मंडळ अध्यक्ष श्री राहुल शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा विलेपार्ले सांताक्रूझ मंडळ अध्यक्ष श्री राहुल शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थित स्थानिकांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा सहार मंडळ अध्यक्ष श्री शुकलेश गोस्वामी यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा सहार मंडळ अध्यक्ष श्री शुकलेश गोस्वामी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थित स्थानिकांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा मंडळ अध्यक्षा श्रीमती लीना पोसन्ना यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा मंडळ अध्यक्षा श्रीमती लीना पोसन्ना यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थित स्थानिकांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

समर्पण, सेवा आणि स्वास्थ्य पर्रीकरांच्या स्मृतीतून साकारलेला एक स्तुत्य उपक्रम!

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

“समर्पण, सेवा आणि स्वास्थ्य पर्रीकरांच्या स्मृतीतून साकारलेला एक स्तुत्य उपक्रम!”माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या स्मरणार्थ शहाजी राजे मार्ग विलेपार्ले पूर्व येथे उभारलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयुर्वेदिक दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.आमदार श्री पराग अळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक श्री अभिजीत सामंत यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात बृहन्मुंबईRead more

भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. 47 च्या नवीन निवडणूक कार्यालयाच्या उदघाटन सोहळा

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. 47 च्या नवीन निवडणूक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यास आज उपस्थित राहिलो.मा.खासदार मा. श्री गोपाळ शेट्टी जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित पदाधिकारी , कार्यकर्ते आणि त नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंदाची छटा उमटलेली दिसत होती.यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी निवडणुकीतRead more

सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र: प्रशिक्षणार्थी सन्मान सोहळा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आज एकता महिला सामाजिक प्रतिष्ठान- मुंबई तर्फे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देणे हा माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ध्यास आहे. अशा उपक्रमांमधून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरापासून समाजापर्यंत सकारात्मक बदल घडवण्याची ताकदRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळावा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रेRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी स्थानिक नागरिकांसोबत वांद्रे पूर्व आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न, सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच आगामी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.Read more

89101112

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West