Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "AmeetSatamWithMumbai" (Page 9)

दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Blog | 0 comment | 17 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्यासाठी दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात आली.यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, विधानपरिषद गटनेते मा. श्री. प्रविण दरेकर जी, आमदार श्रीRead more

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा–शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत आज दादर येथील पक्ष कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे बैठक

By admin | Blog | 0 comment | 16 December, 2025 | 0

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा–शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत आज दादर येथील पक्ष कार्यालय ‘वसंत स्मृती’ येथे बैठक पार पडली। या बैठकीत शिवसेनेकडून शिवसेना उपनेते व माजी खासदार श्री. राहुल शेवाळे जी, गृह राज्यमंत्री श्री. योगेश रामदास कदम जी, शिवसेना प्रवक्त्या श्रीमती शीतल मुकेश म्हात्रे जी तसेच आ. श्री. प्रकाश सुर्वे जी उपस्थित होते। तर भाजपाकडून माझ्यासह कॅबिनेटRead more

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध स्तरांवर मेळावे, बैठका व जनजागृतीच्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणी

By admin | Blog | 0 comment | 16 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी विविध स्तरांवर मेळावे, बैठका व जनजागृतीच्या माध्यमातून संघटनात्मक मोर्चेबांधणी सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर, भाजपा मुंबई कार्यालयात महायुतीतील मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीत निवडणुकीसंदर्भातील संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सचिव मा. श्री.Read more

पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न

By admin | Blog | 0 comment | 16 December, 2025 | 0

शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग, मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक व मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आयोजित “पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा माझ्या शुभहस्ते संपन्न झाला.वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल, हरमिंदर सिंग रोड, आराम नगर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथे दिनांक १६, १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित हे विज्ञान प्रदर्शन “विकसित आणिRead more

माजी नगरसेविका श्रीमती तेजस्वी अभिषेक घोसाळकर जी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश

By admin | Blog | 0 comment | 15 December, 2025 | 0

मराठी माणूस जागा झालाय, भाजपामध्ये प्रवेश करतोय…आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदृष्टीपूर्ण व्हिजनमुळे तसेच मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली मुंबई शहराचा जो चौफेर आणि सर्वांगीण विकास होत आहे, त्या क्रांतिकारक बदलांमुळे व आमूलाग्र परिवर्तनामुळे प्रभावित होऊन उबाठा गटाच्या वॉर्ड क्रमांक १च्या माजी नगरसेविका श्रीमती तेजस्वी अभिषेक घोसाळकरRead more

दक्षिण मध्य मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळा थेवर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

By admin | Blog | 0 comment | 8 December, 2025 | 0

दक्षिण मध्य मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळा थेवर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थित स्थानिकांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

दक्षिण मध्य मुंबई धारावी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.

By admin | Blog | 0 comment | 8 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई धारावी विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री राजेशRead more

विलेपार्ले येथील शहाजी राजे आजी आजोबा उद्यान आणि त्याच्या शेजारील व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळा

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

विलेपार्ले येथील शहाजी राजे आजी आजोबा उद्यान आणि त्याच्या शेजारील व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो.विलेपार्ले परिसरातील राबविण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण उपक्रम आमदार पराग जी अळवणी यांच्या संकल्पनेतून साकार झाला हे विशेष आहे.ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या आरोग्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि समृद्ध वातावरण तयार करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्याRead more

आज धारावी येथील Art of Living Center मध्ये भव्य, दिव्य आणि संगीतमय सत्संगाचा आनंद लुटण्याचे भाग्य लाभले

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

आज धारावी येथील Art of Living Center मध्ये भव्य, दिव्य आणि संगीतमय सत्संगाचा आनंद लुटण्याचे भाग्य लाभले.यावेळी वातावरणात सर्वत्र मंत्रांची शक्ती, भजनांचे माधुर्य आणि ध्यानाची शांतता पसरली होती. प्रत्येक स्वर, प्रत्येक लय अंतर्मनाला स्पर्श करून आत्मा अधिक शुद्ध, शांत आणि समाधानी करत होती.आजचा हा सत्संग सोहळा म्हणजे शरीरात वाहणाऱ्या चैतन्यमय लहरींशी हळुवार संवाद साधणारा स्पंदनRead more

चला मुंबईत परिवर्तन घडवूया” संकल्प सभा

By admin | Blog | 0 comment | 7 December, 2025 | 0

आज भारतीय जनता पार्टी, मुंबई महिला मोर्चातर्फे सौ. रितू तावडे यांच्या नेतृत्वात दादर (पूर्व) येथील भाजपा मुंबई कार्यालयात आयोजित “चला मुंबईत परिवर्तन घडवूया” संकल्प सभेला उपस्थित राहिलो.या सभेत महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध विभागातील जबाबदार महिला कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती पाहायला मिळाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबई घडवण्याचा दृढ संकल्पRead more

7891011

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West