Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "AmeetSatamWithMumbai" (Page 11)

सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र: प्रशिक्षणार्थी सन्मान सोहळा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आज एकता महिला सामाजिक प्रतिष्ठान- मुंबई तर्फे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देणे हा माझ्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा ध्यास आहे. अशा उपक्रमांमधून महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि घरापासून समाजापर्यंत सकारात्मक बदल घडवण्याची ताकदRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळावा

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रेRead more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 1

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व- सांताक्रुज- खार पूर्व मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी स्थानिक नागरिकांसोबत वांद्रे पूर्व आणि परिसरातील प्रलंबित प्रश्न, सुरु असलेली विकासकामे, पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच आगामी सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभेतील खेरवाडी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई वांद्रे पूर्व विधानसभेतील खेरवाडी मंडळाचे अध्यक्ष श्री विजय मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.या वेळेस त्यांच्या कुटुंबियांसोबत मनमोकळा संवाद साधत स्थानिक क्षेत्रातील विविध प्रश्न, विकासकामांची माहिती घेतली आणि सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक स्तरावर सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई, वांद्रे पूर्व विधानसभेतील शासकीय वसाहत मंडळ अध्यक्षा श्रीमती स्नेहा तांबे यांच्या घरी सदिच्छा भेट देत त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थितांशी विभागातील विविध समस्या, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमा विषयी संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.या भेटीतून संघटनात्मक दृष्टीकोन अधिक दृढ झाला सर्वांनी विकासासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर मुंबईत मंथन; समाजोन्नतीसाठी एकजुटीचा निर्धार!

By admin | Blog | 0 comment | 6 December, 2025 | 0

कुणबी समाजाच्या विविध मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि आगामी उपक्रमांवर सविस्तर संवाद साधण्यासाठी मुंबई येथील कुणबी समाजोन्नती संघ आणि कुणबी ज्ञाती गृह,परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.या बैठकीत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे, शैक्षणिक संधी वाढवणे, समाजाच्या ओळखीचा सन्मान जपणे आणि आगामी पिढ्यांसाठी मजबूत पायाभूत व्यवस्था निर्माण करणे याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यातRead more

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

CA प्रतीक करपे यांच्या SASP Advisors LLP कार्यालयास सदिच्छा भेट देऊन उपस्थित टीम सोबत मनमोकळ्या चर्चा केल्या.व्यवसाय, कर प्रणाली आणि वित्तीय व्यवस्थापनाबाबत त्यांच्या टीमचे उत्कृष्ट कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.आपल्या व्यस्त व्यवसायातून जनसेवेस वेळ देणाऱ्या प्रतीक करपे सारख्या समर्पित आणि प्रामाणिक व्यक्ती आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आहेत.अशा निःस्वार्थ व्यक्तींमुळेच जनसेवा कार्य अविरत सुरू राहते.Read more

मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारची वर्षपूर्ती

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

महाराष्ट्र आता थांबणार नाही!महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद आणि जनतेच्या दृढ विश्वासामुळे उभे राहिलेले महायुती सरकारने आज आपल्या यशस्वी कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण केले असून मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात महायुती सरकारने विकास, सुशासन आणि जनकल्याण या प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत प्रगतीची नव नवीन शिखरे गाठली आहेत.आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याRead more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन! ४१ वर्षांची परंपरा असलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाच्या स्टॉलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाट

By admin | Uncategorized | 0 comment | 5 December, 2025 | 0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या समता परिषद सेवा प्रकल्पाचा स्टॉल उद्घाटन समारंभास उपस्थित राहिलो.४१ वर्षांपासून चालत असलेल्या या सेवा प्रकल्पाचे यंदाही मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. या स्टॉल उद्घाटनाचा मुख्य उद्देश हा समाजात परिषदाच्या सेवा उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे तसेच समाजात सकारात्मक बदल घडविणे हा होता.यावेळी उपस्थितांना समाजसेवा,Read more

पोट्रेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास

By admin | Blog | 0 comment | 5 December, 2025 | 0

पिकॉक हॉल, सेंटर वन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे चित्रकार श्री भरत सिंह यांनी आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या विकास यात्रेचा प्रेरणादायी प्रवास पोट्रेटच्या माध्यमातून साकारलेल्या प्रदर्शन सोहळ्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिलो.देवाभाऊंनी गेल्या ११ वर्षांत मुंबईत झपाट्याने साधलेली प्रगती आणि मुंबईतील विकासाचे चित्रण चित्रकार श्री भरत सिंह यांनी अत्यंत उत्तमरीत्या केलेRead more

910111213

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West