मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.173 च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी सोबत भाजपाचे आमदार श्री. अतुल भातखळकर जी उपस्थित होते.Read more










