Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 18)

उत्तर मुंबईत भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची भव्य जाहीर सभा संपन्न

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उत्तर मुंबईतील भव्य जाहीर सभा आज गोरसवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या जाहीर सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी जनतेशी संवाद साधत त्यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेRead more

प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री.दीपक कोतेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री. दीपक कोतेकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

प्रभाग क्रमांक ६८ चे उमेदवार श्री. रोहन राठोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६८ चे उमेदवार श्री. रोहन राठोड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

बीएमसी निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का, मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या अध्यक्षा सौ. राखी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला, ही बातमी निश्चितच आनंददायी आहे. सौ. राखी जाधव यांच्या नेतृत्वामुळे व अनुभवामुळे भाजपा पक्षाचे संघटनात्मक बळ निश्चितच वाढेल.या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात माझ्यासह कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलारजी, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. श्री. प्रविणRead more

भाजपची ‘मिशन मुंबई’ साठी मोठी तयारी, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

By admin | Blog | 0 comment | 29 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली.तसेच, आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे तसेच जनतेपर्यंत विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस राष्ट्रीय महामंत्रीRead more

अटल सुशासन संमेलनातून विकासाचा नवा संकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

By admin | Blog | 0 comment | 26 December, 2025 | 0

आदरणीय मा. पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त “अटल सुशासन संमेलन” हे लोकाभिमुख व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. या संमेलनास उपस्थित राहून अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.श्रद्धेय अटलजींनी जबाबदार, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाची आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आजच्या कार्यकर्त्यांनी आत्मसात करण्याचा हा एक प्रयत्न आहे. २५ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर याRead more

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना ‘वसंत स्मृती’ येथे भावपूर्ण श्रद्धांजली; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन

By admin | Blog | 0 comment | 25 December, 2025 | 0

वसंत स्मृती, दादर येथील मुंबई भाजपाच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिशादर्शक स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार जी यांच्यासह मुंबईचे आमदार, सरचिटणीस व इतर पदाधिकारीRead more

वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक

By admin | Blog | 0 comment | 24 December, 2025 | 0

आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more

माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला

By admin | Blog | 0 comment | 23 December, 2025 | 0

आज मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी उपनेते तसेच माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी बळकटी देणारा ठरेल.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमताने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा संकल्प करत, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

1617181920

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West