Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 16)

उत्तर पश्चिम मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा महायुती जाहीर सभा

By admin | Blog | 0 comment | 9 January, 2026 | 0

भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीची उत्तर पश्चिम मुंबईतील भव्य जाहीर सभा आज अंधेरी पूर्व विधानसभा येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या उमेदवार, माजी खासदार श्रीमतीRead more

अंधेरी पश्चिम वॉर्ड ६५: विठ्ठल बंधेरी प्रचार रॅलीत उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 9 January, 2026 | 0

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पश्चिम विधानसभा वॉर्ड क्रमांक ६५ मधील महायुतीच्या उमेदवार श्री विठ्ठल बंधेरी यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीत उपस्थित राहिलो. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जोश आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार दिसून आला. सोबत वॉर्ड क्रमांक ६४ चे उमेदवार श्रीमती सरिता राजपुरे, श्री समीर साटम व इतर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.Read more

प्रभाग २०५: वर्षा गणेश शिंदे प्रचार कार्यक्रम

By admin | Blog | 0 comment | 9 January, 2026 | 0

प्रभाग क्रमांक २०५ येथील भाजपा– शिवसेना– रीपाई महायुतीच्या उमेदवार सौ. वर्षा गणेश शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. या प्रसंगी जिल्हाध्यक्षा सौ. शलाका साळवी तसेच भाजपा मुंबईचे सचिव श्री. प्रतीक कर्पे उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी जनतेचा वाढता विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आगामी विजयाचा विश्वास अधिक दृढ झाला.Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६७: महानगरपालिका निवडणूक सिटीझन मीट

By admin | Blog | 0 comment | 9 January, 2026 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक ६७ मध्ये सिटीझन मीटचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, सूचना तसेच अपेक्षा मोकळ्या मनाने मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षितता आणि नागरी सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक व सखोल संवाद साधण्यात आला. या प्रसंगी श्री. सतीश मोढ तसेच प्रभागRead more

गोरेगाव प्रभाग ५०: नागरिकांसोबत चाय पे चर्चा

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

गोरेगाव विधानसभा प्रभाग क्रमांक ५० मध्ये नागरिकांसोबत आयोजित ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमात सहभागी झाल्या. या कार्यक्रमात विविध विषयांवर लोकांनी मोकळ्या मनाने आपले प्रश्न आणि समस्या मांडल्या. प्रमुख मुद्दे म्हणजे प्रभागातील विकासकामांची प्रगती, सध्या सुरू असलेल्या योजना, तसेच आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात नागरिकांचे विचार व अपेक्षा यावर सखोल संवाद साधण्यात आला. या संवाद साधणाऱ्याRead more

माहीम प्रभाग १९०: शीतल गंभीर यांचा निवडणूक कार्यालयाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

माहीम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९० येथील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या उमेदवार श्रीमती शीतल गंभीर यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत, प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा व जनतेच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे,Read more

अंधेरी पश्चिम प्रभाग ६९: महायुती आढावा बैठक

By admin | Blog | 0 comment | 8 January, 2026 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६९ मधील महायुतीची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर, सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांवर तसेच निवडणूकपूर्व नियोजन व पुढील रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर एकत्रितपणे विचारमंथन करत जनतेपर्यंतRead more

वरळी प्रभाग १९५: राजेश कांगणे यांच्याशी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

वरळी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९६ मधील भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली दीपक सावंत यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहिलो. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधत, महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्षा सौ. शलाकाताई साळवी तसेच श्री. किरण शेलार जी उपस्थित होते. तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागीRead more

धारावी प्रभाग १८६: निला सोनावणे यांचा प्रचार व निवडणूक कार्यालयाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

धारावी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १८६ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. निला जितेंद्र सोनावणे यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, संघटनात्मक मजबुती आणि बूथनिहाय नियोजन यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे, श्री. गजेंद्र धुमाळे, श्री. रमेशRead more

भायखळा प्रभाग २०७: रोहिदास लोखंडे यांचे निवडणूक कार्यालय उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 7 January, 2026 | 0

भायखळा विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक २०७ मधील भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष सौ. शलाका साळवी तसेच श्री. नितीन बनकर, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकRead more

1415161718

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West