Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 15)

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” या भव्य उपक्रमांतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्र माझ्या हस्ते पार पडले. हे केवळ एक प्रशिक्षण नव्हतं, कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, परळ मंडळ अध्यक्ष श्री. सतीश तिवारी जी,Read more

श्री रामनवमी महोत्सव २०२६’मध्ये भक्ती, संस्कृती आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाचा मंगलमय उत्सव

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

भगत हेतु भगवान प्रभु, राम धरेउ तनु भूप किए चरित पावन परम, प्राकृत नर अनुरूप॥ प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, ‘श्री अडमार मठ’ (अंधेरी) येथे आयोजित ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’ मध्ये नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर यांच्यासह सहभागी झालो. १९ ते २६ मार्च या कालावधीत रंगलेल्या या २९ व्या वार्षिक महोत्सवात भक्तीRead more

यारी रोड ALM सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांवर बैठक; स्वच्छता, वाहतूक व विकास मुद्द्यांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ​नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी माझ्यासोबतRead more

सहकार भवन’ आणि सेवा केंद्रातून सहकार क्षेत्राला नवी दिशा; सशक्त मुंबईकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

विकासाचा नवा टप्पा… सहकारातून सशक्त मुंबई! कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. प्रविणभाऊ दरेकर यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेले ‘सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र’ तसेच प्रतिक्षा नगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित ‘सहकार भवन’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्याRead more

श्री रामनवमी उत्सव आणि साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

आज ‘साई दातार सामाजिक विकास सेवा संस्था (न्यास)’ तर्फे आयोजित श्री रामनवमी उत्सव आणि श्री साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात सहभागी झालो. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा भक्तीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री साई भजन संध्येचा आनंद घेता आला. साईंच्या दरबारात नतमस्तक होऊन एक वेगळीच आत्मिक शांती अनुभवली.Read more

सांताक्रूझ कोळीवाड्यात श्रीराम नवमी शोभायात्रेत भक्ती, संस्कृती आणि हिंदू एकतेचा भव्य उत्सव

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

जय श्रीराम! सांताक्रूझ कोळीवाडा येथे ‘समस्त हिंदू समाज’ आणि ‘बजरंगी चौक आयोजन समिती’ यांच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी भव्य शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. याप्रसंगी भव्य रथ, आकर्षक झाँकी आणि मातृशक्तीच्या नेतृत्वाखालील कलश यात्रेचे दर्शन घेतले. हिंदू संस्कृती आणि एकात्मतेचा हा सोहळा खरोखरच प्रेरणादायी आहे. यावेळी माझ्यासह कॅबिनेटRead more

भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’मधून अंधेरीत भक्ती, संस्कृती आणि हिंदू एकतेचा जल्लोष

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥ प्रभू श्रीरामांच्या या मंगलमय श्लोकाने आणि जयघोषाने आज अवघी अंधेरी नगरी दुमदुमून गेली असून, ‘श्री राम नवमी अंधेरी उत्सव समिती’ व ‘कट्टर हिंदू संघटक’ आयोजित भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’ मध्ये सहभागी झालो. ‘कपासवाडी’ परिसरातून निघालेल्या या पवित्र सोहळ्यात भगवे ध्वज, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि “गर्वRead more

ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभाग; भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या विचारांना अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 22 March, 2026 | 0

नमो बुद्धाय! सप्रेम जय भीम! आज चेंबूर, मुंबई येथील ‘ग्रँड नालंदा बँकवेट हॉल’ मध्ये ‘ऑल इंडिया भिक्खू संघ’ तर्फे आयोजित ‘ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. हा केवळ एक कार्यक्रम नसून, तथागत भगवान बुद्धांच्या ‘शांती, करुणा आणि प्रज्ञा’ या विचारांचा पुनरुच्चार करणारा एक मंगलमय सोहळा होता. वंदनीय भदंत भिक्खू संघ, श्रामणेर आणि देशभरातून आलेल्याRead more

Inaugurated Jaipur Dialogues – Konkan Edition 2026; Shared Vision for a Stronger and Future-Ready Mumbai

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

Inaugurated the Jaipur Dialogues – Konkan Edition 2026 with Shri. Sanjay Dikshit ji and Shri. Bhau Torsekar ji. During the session, shared my thoughts on Mumbai’s growth, development challenges, and the roadmap towards a stronger, smarter, and more inclusive city.Read more

मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट; मुंबईच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष व केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वाटचालीदरम्यान त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांचा सत्कार देखील केला. तसेच युवकांसाठी मी लिहिलेल्या ‘उडान’ या पुस्तकाची प्रत त्यांना भेट दिली. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली आणिRead more

1314151617

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West