Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 14)

‘धन्यवाद यात्रा’द्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान; संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

कार्यकर्त्यांचे समर्पण, भाजपचे यश पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी निवडणुकीपूर्वी १०६ पैकी ७० मंडळ अध्यक्षांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा केली होती. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, उर्वरित सर्व अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रा’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याच उपक्रमांतर्गत आज कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांच्या निवासस्थानी सदिच्छाRead more

गोरेगाव नेस्को येथे ‘Bhajan Jamming Concert’ मधून भक्ती, संस्कृती आणि तरुणाईचा चैतन्यमय संगम

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

एक अविस्मरणीय आणि चैतन्यमयी संध्याकाळ! आजची तरुणाई तंत्रज्ञानाशी जोडलेली असली, तरी त्यांच्या मनात आपल्या महान परंपरांची ओढ कायम आहे, हेच आजच्या ‘Bhajan Jamming Concert’ मध्ये प्रकर्षाने जाणवले. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी ‘मन की बात’मध्ये मांडलेल्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवून, तरुणांना भक्तीमार्गाकडे वळवण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य BJYM मुंबईने केले आहे. गोरेगावच्या नेस्को केंद्रात हजारो तरुणांचा उत्साहRead more

अंधेरी पश्चिम येथे ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’चा यशस्वी समारोप

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

पं. दीनदयाल उपाध्याय विशेष प्रशिक्षण वर्गाचा यशस्वी समारोप भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो सशक्त विचारधारेवर उभा असलेला एक कार्यकर्त्यांची संघटना आहे. या विचारांना बळकटी देण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील तिन्ही मंडळांच्या वतीने ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा आज समारोप पारRead more

Inaugurated ‘Saaz Awaaz’ Musical Program in Andheri; Strengthening Community Bond through Culture and Civic Engagement

By admin | Blog | 0 comment | 3 April, 2026 | 0

Inaugurated “Saaz Awaaz” musical program organized by SVP Garden Walkers Club & Vandana Sarangdhar, Andheri. Heartening to see strong participation from citizens of Vile Parle (W) and Andheri (W). Such community-driven initiatives play an important role in strengthening cultural connect and civic engagement. BJP Corporator, Ward No. 70, Shri Aneesh Makwaaney was present alongside meRead more

अंधेरी पश्चिम येथे श्री हनुमान जन्मोत्सवात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 3 April, 2026 | 0

अंधेरी (पश्चिम) येथील जय बजरंग मित्र मंडळातर्फे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भेट देण्याचा योग आला. या पावन प्रसंगी प्रभू श्री हनुमानाच्या चरणी वंदन करून आशीर्वाद घेतले. उत्सवाच्या निमित्ताने परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला होता. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि धार्मिक वातावरण मनाला समाधान देणारे ठरले. यावेळी सोबत नगरसेवक अनिष मकवानी, नगरसेवक दीपक कोतेकर तसेचRead more

जुहू चौपाटीवर हनुमान जन्मोत्सवात भक्ती, शक्ती आणि रामभक्तीचा भव्य संगम

By admin | Blog | 0 comment | 2 April, 2026 | 0

जय श्री हनुमान भक्ती आणि शक्तीचा जागर: जुहू चौपाटीवर साजरा झाला भव्य ‘हनुमान जन्मोत्सव’! आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहाटे ७ वाजता जुहू चौपाटीच्या परिसरात आयोजित ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्यात सहभागी झालो. अथांग सागराच्या साक्षीनं आणि शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अत्यंत चैतन्यदायी होता. या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत के- पश्चिम वॉर्ड के प्रभाग समिति अध्यक्ष,Read more

जुहू येथे आधुनिक अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानकेंद्र

By admin | Blog | 0 comment | 1 April, 2026 | 0

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिकेची भेट जुहू येथील लायब्ररी व स्टडी सेंटर (ग्रंथालय व अभ्यासिका) चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही वास्तू माझ्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. या ग्रंथालय व अभ्यासिकेचा विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून, त्यांना शांत, सुसज्ज आणिRead more

के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन; डिजिटल शिक्षणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 1 April, 2026 | 0

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक ठोस पाऊल! आज के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या आणि रुबल नागी आर्ट फाउंडेशन संस्थापक रुबल नागी रुबल नागी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १० संगणकांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली, ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून,Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवातून अहिंसा, सेवा आणि समाजकल्याणाचा प्रेरणादायी संदेश

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा…. बोरीवली येथे ‘भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा’चे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेबांच्या पावन सानिध्यात या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्याला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदारRead more

MH-CET Mock Test 2026’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आधुनिक आणि सक्षम तयारीला नवी दिशा

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ‘तयारी’ आता आधुनिक तंत्रज्ञानाची! राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाजपा मुंबई सदैव कटिबद्ध आहे. याच संकल्पपूर्तीचा एक भाग म्हणून ‘MH-CET Mock Test 2026’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. स्पर्धा परीक्षांच्या या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तयारीची नवी दिशा मिळावी, हाच याRead more

1213141516

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West