Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 12)

“Maharashtrian of the Year 2026” पुरस्काराने गौरव; मुंबईकरांच्या विश्वासाचा सन्मान

By admin | Blog | 0 comment | 10 March, 2026 | 0

लोकमत समूहाचा “Maharashtrian of the Year 2026” हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणे अत्यंत अभिमानास्पद आहे. हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नसून, भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा आणि मुंबईकरांचा सन्मान आहे. येणाऱ्या काळात मुंबई शहर, आपला महाराष्ट्र आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी हा पुरस्कार मला नक्कीच ऊर्जा देईल. या सन्मानाबद्दल लोकमत समूह आणि ज्युरींचेRead more

भ्रष्टाचारमुक्त आणि जनतेला उत्तरदायी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाचा १०० दिवसांचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 8 March, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनतेसाठी उत्तरदायी प्रशासन देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गात राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’Read more

साडी वॉकथॉन २०२६ मधून स्त्रीशक्तीचा भव्य जागर!

By admin | Blog | 0 comment | 8 March, 2026 | 0

स्त्री शक्तीचा जागर! आज ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या शुभमुहूर्तावर, उत्तर पश्चिम जिल्हा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा आणि नगरसेविका सौ. प्रीती सातम यांच्या वतीने आयोजित भव्य ‘साडी वॉकथॉन २०२६’ मध्ये सहभागी झालो. हजारो माता-भगिनींनी पारंपारिक साडी नेसून या वॉकथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘तिच्या पावलात शक्ती’ हे ब्रीदवाक्य आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरले. महिलांचे आरोग्य, उत्साह आणि आपलीRead more

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा

By admin | Blog | 0 comment | 7 March, 2026 | 0

आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी चर्चा झाली. तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची अधिक प्रभावी सेवा कशी करता येईल, यावरही विचारविनिमय झाला. यावेळी मी लिहिलेले “उडान” हे पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनाRead more

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ : शिक्षण व आदिवासी विकास विषयांवर समन्वयपूर्ण उपस्थिती

By admin | Blog | 0 comment | 6 March, 2026 | 0

०६ मार्च २०२६ | मुंबई विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दुसरा आठवडा | तिसरा दिवस राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादा भुसे जी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. अशोक उईके जी, आमदार सौ. विद्या ठाकूर जी यांच्यासह विधानभवनात प्रवेश केला.Read more

“पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” : प्रभावी संवाद आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजपाचा प्रेरणादायी उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 2 March, 2026 | 0

आज दादर येथील भाजपा मुंबई कार्यालयात मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” उत्साहात पार पडले. पक्षाची विचारधारा प्रभावीपणे मांडणे, जनतेशी थेट व परिणामकारक संवाद साधणे आणि समकालीन विषयांवर ठोस भूमिका मांडणे या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण वक्ता व्हावा, याRead more

सत्याचा विजय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव : ‘द केरला स्टोरी २’च्या विशेष प्रदर्शनास उपस्थिती

By admin | Blog | 0 comment | 1 March, 2026 | 0

लोअर परळ येथील पीव्हीआर फिनिक्स पॅलेडियममध्ये ‘द केरला स्टोरी २’ चा आयोजित करण्यात आलेल्या विशेष शो ला उपस्थित राहिलो. हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नसून आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी दिलेला एक महत्वपूर्ण संदेश आहे.चित्रपटाच्या प्रदर्शनावर आलेले संकट दूर करून न्यायालयाने जो निकाल दिला, तो केवळ चित्रपट सृष्टीचा विजय नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणिRead more

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ५”

By admin | Blog | 0 comment | 27 February, 2026 | 0

२७ फेब्रुवारी २०२६ | मुंबई विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ५Read more

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ४

By admin | Blog | 0 comment | 26 February, 2026 | 0

२६ फेब्रुवारी २०२६ | मुंबई विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ४Read more

‘विकसित महाराष्ट्र’च्या संकल्पासाठी भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 25 February, 2026 | 0

मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण, महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.Read more

1011121314

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West