यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी माझ्यासोबतRead more










