Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 11)

संविधान, न्याय आणि लोकहितासाठी भाजपा लीगल सेलचा निर्धार अधिक दृढ

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे मुंबई भाजपा लीगल सेल वतीने आयोजित ‘ॲडव्होकेट्स गेट-टुगेदर’ व मार्गदर्शन बैठकीत सहभागी झालो. विधी क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्यायव्यवस्थेत लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विधी क्षेत्रात संघटन अधिक बळकट करून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्धRead more

नेहरू नगरातील भव्य पालखी सोहळ्यात गुढीपाडव्याचा उत्साह आणि मराठी संस्कृतीचा जागर

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने नेहरू नगर येथे आयोजित कार्यक्रम तसेच भव्य पालखी सोहळ्यास उपस्थित राहिलो. मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा साज जपणाऱ्या या सोहळ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून मन आनंदित झाले. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या पालखी सोहळ्याने परिसरात उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा उपक्रमांमुळे आपल्या सांस्कृतिक परंपरा अधिक बळकट होत असून, समाजात एकात्मताRead more

संस्कृती महाराष्ट्राची भव्य शोभायात्रेत गुढीपाडव्याचा उत्साह आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा जागर

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

संस्कृती महाराष्ट्राची… परंपरा आपल्या सणांची! हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर, अंधेरी (पश्चिम) येथील डी. एन. नगरमधील गणेश चौक येथे ‘संस्कृती महाराष्ट्राची’ आयोजित भव्य शोभायात्रेला नगरसेवक श्री. दिपक कोतेकर यांच्यासह उपस्थित राहून, गुढीपूजन आणि पालखीचे दर्शन घेतले. डी. एन. नगरमध्ये आज खऱ्या अर्थाने अवघा महाराष्ट्र अवतरला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले अबालवृद्ध, माता-भगिनींचाRead more

मुंबई क्लीन लीग’मधून स्वच्छ, सुंदर आणि जागतिक दर्जाच्या मुंबईकडे निर्णायक पाऊल

By admin | Blog | 0 comment | 17 March, 2026 | 0

मुंबईच्या स्वच्छतेचा नवा अध्याय! ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या आपल्या अभियानाला मोठे यश मिळाले असून, बीएमसीकडून ‘मुंबई क्लीन लीग’ या शहरव्यापी स्वच्छता स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणजे, ‘मुंबई क्लीन लीग’ ही कल्पना आपल्या अभियानातूनच समोरRead more

मार्कंडराय प्रीमियर लीग’मधून युवा शक्ती आणि क्रीडा संस्कृतीला नवी ऊर्जा

By admin | Blog | 0 comment | 16 March, 2026 | 0

मार्कंडराय प्रीमियर लीग (MPL) या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला नगरसेवक दीपक कोतेकर जी यांचयसह उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. क्रिकेट हा आपल्यासाठी केवळ एक खेळ नसून, तो मुंबईचा ‘श्वास’ आहे! पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘खेलो इंडिया’ या संकल्पनेतून प्रेरणा घेत आणि आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जीRead more

Addressed ‘Masik Milan’ by Sewa International; Shared Vision for a Citizen-First and Future-Ready Mumbai

By admin | Blog | 0 comment | 16 March, 2026 | 0

It was a privilege to join the ‘Masik Milan’ organized by Sewa International today at Jamnabai Narsee School. Discussing “What Mumbaikars Can Expect from the Newly Elected BMC” allowed for a vital dialogue on the city’s future. During the session, I emphasized our commitment to a “Citizen-First” BMC, focusing on transparency, accountability, and world-class infrastructure.Read more

संघटनात्मक बळकटीसाठी भाजपा मुंबईच्या नवनियुक्त टीमची विशेष बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 14 March, 2026 | 0

॥ संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण बैठक ॥ भाजपा मुंबई कार्यालय, ‘वसंत स्मृती’, दादर (पूर्व) येथे भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या आगामी उपक्रमांचे नियोजन आणि संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज नवनियुक्त मुंबई टीमच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीसRead more

‘हरिनाम सप्ताह’ निमित्त अंधेरीत भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 13 March, 2026 | 0

राम कृष्ण हरी अंधेरी पश्चिम येथील समुद्रकिनारी आयोजित ‘हरिनाम सप्ताह’ निमित्त आयोजित भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदायाची ही महान परंपरा आपल्या संस्कृतीचा कणा आहे आणि अशा आध्यात्मिक आयोजनांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या सोहळ्यात वारकरी बांधवांच्या साथीने हरिनामाचा जयघोष करताना मन प्रसन्न झाले.Read more

प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय बैठकीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा

By admin | Blog | 0 comment | 12 March, 2026 | 0

भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेतील तसेच संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीस माझ्यासोबत भाजपचे इतर सन्माननीय मंत्री आणि आमदार उपस्थित होते. राज्याच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे!Read more

Honoured to Attend “Trinity 2026” at DJSCE; Inspired by the Innovation and Energy of Young Minds

By admin | Blog | 0 comment | 11 March, 2026 | 0

Delighted to participate as the Chief Guest at “Trinity 2026”, the annual Technical, Cultural, and Sports festival of D.J. Sanghvi College of Engineering (DJSCE). It was a privilege to witness the incredible technological innovations and creative energy of our youth. These bright minds are the true architects of India’s scientific and industrial future. Truly impressedRead more

910111213

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West