Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#AmeetSatamWithMumbai" (Page 25)

कुलाबा भाजप मेळाव्यात विजयाचा एल्गार आणि एकजुटीचा निर्धार

By admin | Blog | 0 comment | 2 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, माजी आमदार श्री राज पुरोहित, दक्षिणRead more

मनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 December, 2025 | 0

ॐ मनः सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमःमनाला सामर्थ्य देणाऱ्या परमपूज्य अनिरुद्ध बापूंची भेट घेण्याचा योग आला.आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मकता आणि अंतःप्रेरणा देणारी ही भेट मनाला नवीन प्रेरणा आणि शांती प्रदान करणारी ठरली. बापूंच्या मार्गदर्शनातून सेवाभाव, सद्भाव आणि समाजकार्याच्या वाटचालीत आणखी बळ मिळाले.Read more

350+ वाहतूक चालक-मालकांच्या भाजपा पक्ष प्रवेश सोहळ्याला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 1 December, 2025 | 0

हार्दिक स्वागत..!भाजपा- प्रणित राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनेअंतर्गत 350 पेक्षा अधिक चालक- मालक आणि वाहतूकदारांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला असून, या पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिलो.मुंबईच्या जनजीवनाला गतिमान ठेवण्यात वाहतूक व्यवस्थेची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उद्योग, रोजगार आणि वाहतुकीच्या क्षेत्रातील सर्वांगीण उन्नतीसाठी भाजपा सातत्याने कटिबद्ध आहे.यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांना भाजपाचे उद्दिष्ट, विचार आणि ध्येय स्पष्ट करूनRead more

चेंबूरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आज चेंबूर येथे रिब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिलो.यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना मार्गदर्शन करताना भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा निश्चय करत महायुती सरकारच्या नेतृत्वात लढण्याचा सर्वांनी एकमताने निर्धार केला.यावेळी माझ्यासह केंद्रीय मंत्री मा. श्री.रामदास जी आठवले,आमदार श्री तुकाराम काते जी, माजी खासदार श्री राहुल शेवाळे जी, इतर पदाधिकारी,Read more

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमलमैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच गोवा येथे पार पडलेल्या Acrobiotics Gymnastics Asian Championships मध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या श्री नारायण राव आचार्य विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला.यावेळी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत भागातील विकासकामांचीRead more

भायखळा विधानसभा येथे आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भाजपा भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.या प्रसंगी दक्षिण मंबई जिल्हा अध्यक्ष श्रीमती शलाकाताई साळवी, भाजपा मुंबईचेRead more

दक्षिण मुंबई माझगाव मंडळ अध्यक्षा मीनाक्षी मारू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

दक्षिण मुंबई माझगाव मंडळ अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी मारू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष श्री राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

कुलाबा विधानसभा वॉर्ड 221 मध्ये आकाशराज पुरोहित द्वारे आयोजित ‘मन की बात’ कार्यक्रमाला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

आज कुलाबा विधानसभा क्षेत्रातील भुलेश्वर, कबुतरखाना सर्कल येथील वॉर्ड क्र. 221 मध्ये माजी नगरसेवक श्री आकाशराज के. पुरोहित यांनी आयोजित केलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास विभागातील नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून ऐकले.कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसोबत समाजातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत मुक्त चर्चा केली. यावेळी जनतेने उत्स्फूर्तRead more

2324252627

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West