नवजीवन मंडळ, मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष श्री निलेश पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
नवजीवन मंडळ, मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष श्री निलेश पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
सुप्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर जी यांची आज सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या.मुंबई शहराच्या उन्नती, विकास, प्रगती तसेच सुरक्षेकरिता त्यांच्या सूचनांची ही नोंद करून घेतली.Read more
Ministry of Youth Affairs & Sports, Govt. of India आणि MY Bharat यांच्या सहकार्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त “सरदार@१५० युनिटी मार्च” ध्वजप्रस्थानाचा भव्य सोहळा सरदार पटेल स्टेडियम, वरळी येथे पार पडला. या सोहळ्यात मी उपस्थित राहिलो.या कार्यक्रमाद्वारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त देशातील एकता, राष्ट्रभक्ती आणि नवभारताच्याRead more
Ministry of Youth Affairs & Sports, Govt. of India आणि MY Bharat यांच्या सहकार्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त “सरदार@१५० युनिटी मार्च” ध्वजप्रस्थानाचा भव्य सोहळा सरदार पटेल स्टेडियम, वरळी येथे पार पडला. या सोहळ्यात मी उपस्थित राहिलो. या कार्यक्रमाद्वारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त देशातील एकता, राष्ट्रभक्ती आणिRead more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भाजपा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह माजी आमदार श्री अतुल शाह जी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षाRead more
माधवबाग मंडळ अध्यक्षा, मुंबादेवी विधानसभा अध्यक्षा श्रीमती दिपाली मालुसरे जी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थिता स्थानिकांधी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
नवजीवन मंडळ, मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष श्री निलेश पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷आज प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीमती श्वेताताई कोरगांवकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणांबाबत माहिती देत पुढील वाटचालीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रवेश सोहळ्याला माझ्यासह भाजपा मुंबई सचिव श्री प्रतीक कर्पे जी यांच्या नेतृत्वाखालीRead more
१५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्कार २०२५ सोहळ्यास उपस्थित राहिलो. लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महान कार्य लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी केले. त्याच परंपरेला पुढे नेणारा हा पुरस्कार सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमात माझ्यासह सांस्कृतिक मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, गझलनवाज भिमराव पांचाळे, अभिनेते जयवंतRead more
भाजपा जनसंपर्क कार्यालय,अंधेरी येथे मुंबई तरुण भारत तर्फे संविधान दिनानिमित्त रास्वसंघाचा आजवरचा प्रवास आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची महती अधोरेखित करणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन केले.यावेळी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात माझ्यासह मुंबई भाजपाचे महामंत्री श्री. राजेश शिरवडकर, भाजपा मुंबई अनुसूचित मोर्चाचे श्री शरद कांबळे, मुंबई तरुण भारतचे सामाजिक न्याय विभागाच्या श्रीमती योगिता साळवी, श्रीRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com