Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJP" (Page 5)

‘असा मी, अशी मी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला राहिलो उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 28 November, 2025 | 0

‘असा मी, अशी मी’ या चित्रपटाच्या प्रीमिअरला उपस्थित राहून संपूर्ण टीमशी संवाद साधला.चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी साकारलेली ही कलाकृती मनाला भिडणारी ठरली.इतक्या सुंदर चित्रपटासाठी संपूर्ण टीमला मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा!अभिनेता अजिंक्य देव यांचे विशेष आभार!Read more

सुप्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर जी यांची सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 28 November, 2025 | 0

सुप्रसिद्ध सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर जी यांची आज सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या.मुंबई शहराच्या उन्नती, विकास, प्रगती तसेच सुरक्षेकरिता त्यांच्या सूचनांची ही नोंद करून घेतली.Read more

कांदिवली पश्चिम मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष हिमांशू पारेख यांच्या घरी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

कांदिवली पश्चिम मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री हिमांशू पारेख यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबद्दल संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजनआणि सेतु केंद्र सेवांचा शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह अत्याधुनिक सेतु केंद्रांतर्गत विविध सेवांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. नागरिकांना प्रगत सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, या उपक्रमामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून सेवांचा लाभ अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने नागरिकांना मिळेल, याचा मलाRead more

डहाणूकरवाडी मंडळ अध्यक्ष श्री प्रमोद घाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

डहाणूकरवाडी मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री प्रमोद घाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थितांसह विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

चारकोप मंडळ अध्यक्षा सुलभा जोशी यांच्या घरी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

चारकोप मंडळ अध्यक्षा श्रीमती सुलभा जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि सेतु केंद्र सेवांचा शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 26 November, 2025 | 0

अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह अत्याधुनिक सेतु केंद्रांतर्गत विविध सेवांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.नागरिकांना प्रगत सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, या उपक्रमामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून सेवांचा लाभ अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने नागरिकांना मिळेल, याचा मला आनंदRead more

चारकोप विधानसभा मेळावा: भ्रष्टाचारमुक्त मुंबईसाठी एकजूटचा निर्धार

By admin | Blog | 0 comment | 25 November, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई, चारकोप विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री योगेश सागरRead more

राममंदिर पूर्णत्वाचा आनंद—कार्यालयाबाहेर भगवा ध्वज फडकला

By admin | Blog | 0 comment | 25 November, 2025 | 0

विवाह पंचमीच्या शुभमुहूर्तावर, राममंदिराचा अभिमान साजरा!”अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचे काम पूर्ण झाले असून, मंदिर पूर्णत्वाचा संदेश देणारा ध्वज फडकवण्याचा उत्सव आज मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष श्री मोहन भागवतजी यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्सवात पार पडला.यावेळी, विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्तावर आदरणीय मोदीजी आणि आदरणीय मोहन भागवतजी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यातRead more

वर्सोवा विधानसभा बैठक: प्रभावी निवडणूक मोहिमेसाठी ठोस कृती आराखडा

By admin | Blog | 0 comment | 24 November, 2025 | 0

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे आयोजित बैठकीत उपस्थित राहिलो.या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांचे समाधान आणि निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती- या तिन्ही स्तरांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल दृढ करणे, बूथ पातळीवरील संघटन रचना अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ठोस कृती आराखडा तयारRead more

34567

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West