धारावी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १८६ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. निला जितेंद्र सोनावणे यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, संघटनात्मक मजबुती आणि बूथनिहाय नियोजन यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे, श्री. गजेंद्र धुमाळे, श्री. रमेशRead more










