वॉर्ड क्र. ५४ मध्ये मुंबई भाजपा सचिव श्री. मोहन गौडा यांच्या निवासस्थानी भेट देऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वॉर्ड मधील संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे नियोजन तसेच निवडणूक रणनीतीवर यावेळी सकारात्मक आणि मार्गदर्शक संवाद झाला.









Leave a Comment