वरळी विधानसभा प्रभाग क्रमांक १९५ मधील भाजपा- शिवसेना- रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राजेश कांगणे यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा अध्यक्षा सौ. शलाकाताई साळवी व श्री. किरण शेलार जी उपस्थित होते. एकत्रितपणे प्रभागातील विकास, संघटन बळकटी आणि जनतेशी थेट संवाद यावर सकारात्मक चर्चा झाली.











Leave a Comment