Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJP" (Page 2)

भाजपा झोपडपट्टी मोर्चा मुंबईचे कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न; संघटन बळकटीवर भर

By admin | Blog | 0 comment | 11 May, 2026 | 0

आज भारतीय जनता पार्टी झोपडपट्टी मोर्चा – मुंबई आयोजित ‘कार्यकर्ता संमेलन’ अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात सहभागी होऊन उपस्थित देवतुल्य कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबईच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक वस्तीत भाजपचा विचार पोहोचवण्याचे काम आमचे हे कार्यकर्ते रात्रंदिवस करत आहेत. झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, हाच या मोर्चाचा मुख्यRead more

मुंबई भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न; आगामी रणनीती व पक्षविस्तारावर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 11 May, 2026 | 0

आज मुंबई भाजपाची संगठनात्मक बैठक पार पडली असून आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मुंबईतील सर्व भाजप जिल्हाध्यक्ष, मुंबई भाजप महामंत्री व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विकासकामे प्रत्येक घराघरातRead more

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक; संघटनात्मक बळकटी व आगामी धोरणांवर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 5 May, 2026 | 0

आज मंगळवार, ५ मे २०२६ रोजी ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची आगामी धोरणे, मुंबईतील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप मुंबई सज्ज आहे. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलारRead more

भारत-यूके मुक्त व्यापार करारांतर्गत महाराष्ट्राच्याविकासाबाबत लॉर्ड कमलेश पटेल यांच्याशी सखोल चर्चा!

By admin | Blog | 0 comment | 25 April, 2026 | 0

Had an insightful interaction with Lord Kamlesh Patel (Baron Patel of Bradford) and Mr. Amarjit Singh (CEO, India Business Group) regarding Maharashtra’s growth roadmap under the India–UK Free Trade Agreement. We discussed a comprehensive IBG-Aston University report highlighting Maharashtra’s pivotal role in India–UK economic ties. I am honored by their invitation to the India AwardsRead more

‘धन्यवाद यात्रा’द्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान; संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

कार्यकर्त्यांचे समर्पण, भाजपचे यश पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी निवडणुकीपूर्वी १०६ पैकी ७० मंडळ अध्यक्षांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा केली होती. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, उर्वरित सर्व अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रा’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याच उपक्रमांतर्गत आज कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांच्या निवासस्थानी सदिच्छाRead more

यारी रोड ALM सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांवर बैठक; स्वच्छता, वाहतूक व विकास मुद्द्यांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ​नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी माझ्यासोबतRead more

ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभाग; भगवान बुद्धांच्या शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या विचारांना अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 22 March, 2026 | 0

नमो बुद्धाय! सप्रेम जय भीम! आज चेंबूर, मुंबई येथील ‘ग्रँड नालंदा बँकवेट हॉल’ मध्ये ‘ऑल इंडिया भिक्खू संघ’ तर्फे आयोजित ‘ऐतिहासिक महाधम्म अधिवेशनात’ सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले. हा केवळ एक कार्यक्रम नसून, तथागत भगवान बुद्धांच्या ‘शांती, करुणा आणि प्रज्ञा’ या विचारांचा पुनरुच्चार करणारा एक मंगलमय सोहळा होता. वंदनीय भदंत भिक्खू संघ, श्रामणेर आणि देशभरातून आलेल्याRead more

Inaugurated Jaipur Dialogues – Konkan Edition 2026; Shared Vision for a Stronger and Future-Ready Mumbai

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

Inaugurated the Jaipur Dialogues – Konkan Edition 2026 with Shri. Sanjay Dikshit ji and Shri. Bhau Torsekar ji. During the session, shared my thoughts on Mumbai’s growth, development challenges, and the roadmap towards a stronger, smarter, and more inclusive city.Read more

मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट; मुंबईच्या विकासासाठी मार्गदर्शन आणि संघटनात्मक विषयांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 21 March, 2026 | 0

अखंड हिंदुस्थानचे लोहपुरुष व केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वाटचालीदरम्यान त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांचा सत्कार देखील केला. तसेच युवकांसाठी मी लिहिलेल्या ‘उडान’ या पुस्तकाची प्रत त्यांना भेट दिली. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली आणिRead more

संविधान, न्याय आणि लोकहितासाठी भाजपा लीगल सेलचा निर्धार अधिक दृढ

By admin | Blog | 0 comment | 19 March, 2026 | 0

दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे मुंबई भाजपा लीगल सेल वतीने आयोजित ‘ॲडव्होकेट्स गेट-टुगेदर’ व मार्गदर्शन बैठकीत सहभागी झालो. विधी क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्यायव्यवस्थेत लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विधी क्षेत्रात संघटन अधिक बळकट करून सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्धRead more

1234

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West