Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#BJP" (Page 3)

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा

By admin | Blog | 0 comment | 7 March, 2026 | 0

आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी चर्चा झाली. तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची अधिक प्रभावी सेवा कशी करता येईल, यावरही विचारविनिमय झाला. यावेळी मी लिहिलेले “उडान” हे पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनाRead more

“पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” : प्रभावी संवाद आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजपाचा प्रेरणादायी उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 2 March, 2026 | 0

आज दादर येथील भाजपा मुंबई कार्यालयात मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” उत्साहात पार पडले. पक्षाची विचारधारा प्रभावीपणे मांडणे, जनतेशी थेट व परिणामकारक संवाद साधणे आणि समकालीन विषयांवर ठोस भूमिका मांडणे या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण वक्ता व्हावा, याRead more

‘विकसित महाराष्ट्र’च्या संकल्पासाठी भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 25 February, 2026 | 0

मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण, महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.Read more

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभासोबत स्नेहबंध दृढ करणारा अविस्मरणीय क्षण

By admin | Blog | 0 comment | 21 February, 2026 | 0

आज अटल स्मृती उद्यान, बोरिवली पश्चिम येथे मुंबई उपनगर पत्रकार संस्था आयोजित ‘लिट्टी चोखा’ स्नेह मिलन ससमारंभ २०२६ कार्यक्रमास उपस्थित राहिलो.यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करणाऱ्या पत्रकार बांधवांसोबत ‘लिट्टी चोखा’चा आस्वाद घेतला.या स्नेहमिलन कार्यक्रमात माझ्यासह आमदार श्री संजय उपाध्याय जी,आमदार श्री मुर्जी पटेल जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य श्री पवन त्रिपाठी जी आणिRead more

मुंबईला महायुतीचा महापौर; सौ. रितू तावडे यांच्या निवडीने दिलेला शब्द पूर्ण!

By admin | Blog | 0 comment | 17 February, 2026 | 0

आम्ही शब्द दिला होता… आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला! मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मुंबईचा महापौर मराठीच होणार, आणि महायुतीचाच होणार… हे आम्ही केवळ बोलून दाखवले नाही, तर करून दाखवले! आज सौ. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड होऊन मुंबईकरांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीने मुंबईची अस्मिता, मराठी स्वाभिमान आणिRead more

महापौरपदासाठी सौ. रितूताई तावडे व उपमहापौरपदासाठी श्री. संजय घाडी यांचे नामांकन अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 7 February, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या ऐतिहासिक विश्वासानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौरपदासाठी नगरसेविका सौ. रितूताई तावडे यांनी, तर शिवसेनेच्या वतीने उपमहापौरपदासाठी नगरसेवक श्री. संजय घाडी यांनी आपले नामांकन अर्ज अधिकृतरित्या दाखल केले.सौ. Ritu Tawde जी आणि श्री. Sanjay Ghadi – संजय घाडी जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्रीRead more

मुंबई भाजप नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी श्री. गणेश खणकर यांची अधिकृत घोषणा

By admin | Blog | 0 comment | 2 February, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक गटाच्या बैठकीत आज श्री. गणेश खणकर जी यांची मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेते म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. श्री. गणेश खणकर जी यांना गटनेतेपदाच्या नियुक्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.Read more

वॉर्ड ८७ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उत्साही संवाद; आगामी वाटचालीसाठी नवचैतन्याचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 27 January, 2026 | 0

वांद्रे पूर्व विधानसभा, वॉर्ड ८७ मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद! भाजपा मुंबईच्या संघटनात्मक बांधणीत वॉर्ड ८७ मधील आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मंगळवारी सांताक्रुझ येथील चिमणलाल हायस्कूल येथे आयोजित श्रमपरिहार कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार श्री पराग अळवणी जी, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, जिल्हा महामंत्री नितेश सिंग जी, धर्मेश व्यास आणिRead more

नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर यांची सदिच्छा भेट; प्रभाग विकासावर सकारात्मक चर्चा 🌸

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.173 च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी सोबत भाजपाचे आमदार श्री. अतुल भातखळकर जी उपस्थित होते.Read more

गायिका कु. मैथिली ठाकूर यांची भाजपाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 12 January, 2026 | 0

भारतीय संस्कृती आणि लोकसंगीताचा वारसा जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका तसेच भाजपाच्या सर्वात तरुण आमदार कु. मैथिली ठाकूर यांनी आपल्या भावंडांसह सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी हे देखील उपस्थित होते. कला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मैथिली ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली.Read more

12345

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West