नवजीवन मंडळ, मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष श्री निलेश पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
नवजीवन मंडळ, मुंबादेवी विधानसभा अध्यक्ष श्री निलेश पटेल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷आज प्रभाग क्रमांक ९ मधील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीमती श्वेताताई कोरगांवकर यांनी हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपाचे ध्येय, उद्दिष्टे आणि धोरणांबाबत माहिती देत पुढील वाटचालीसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रवेश सोहळ्याला माझ्यासह भाजपा मुंबई सचिव श्री प्रतीक कर्पे जी यांच्या नेतृत्वाखालीRead more
भाजपा जनसंपर्क कार्यालय,अंधेरी येथे मुंबई तरुण भारत तर्फे संविधान दिनानिमित्त रास्वसंघाचा आजवरचा प्रवास आणि संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची महती अधोरेखित करणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन केले.यावेळी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात माझ्यासह मुंबई भाजपाचे महामंत्री श्री. राजेश शिरवडकर, भाजपा मुंबई अनुसूचित मोर्चाचे श्री शरद कांबळे, मुंबई तरुण भारतचे सामाजिक न्याय विभागाच्या श्रीमती योगिता साळवी, श्रीRead more
संविधान दिनाच्या पवित्र निमित्ताने, अंधेरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘संविधान गौरव अभियान’ रथाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला.मुंबईकरांमध्ये संविधानिक मूल्यांची जनजागृती निर्माण करणे, तसेच लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येत्या काही दिवसांत हा रथ मुंबईतील विविध प्रभागांमध्ये भ्रमण करून संविधानाबद्दल जागरूकता आणि अभिमान निर्माण करण्याचे कार्य पार पाडणार आहे.‘संविधानRead more
कांदिवली पश्चिम मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री हिमांशू पारेख यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबद्दल संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
डहाणूकरवाडी मंडळ चारकोप विधानसभा अध्यक्ष श्री प्रमोद घाग यांच्या घरी सदिच्छा भेट दिली यावेळी आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थितांसह विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
चारकोप मंडळ अध्यक्षा श्रीमती सुलभा जोशी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह अत्याधुनिक सेतु केंद्रांतर्गत विविध सेवांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.नागरिकांना प्रगत सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, या उपक्रमामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून सेवांचा लाभ अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने नागरिकांना मिळेल, याचा मला आनंदRead more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई, चारकोप विधानसभा यांच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह चारकोप विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री योगेश सागरRead more
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. ६० आणि ६३ येथे आयोजित बैठकीत उपस्थित राहिलो.या बैठकीत संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्नांचे समाधान आणि निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती- या तिन्ही स्तरांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल दृढ करणे, बूथ पातळीवरील संघटन रचना अधिक सक्षम करणे आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी ठोस कृती आराखडा तयारRead more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com