गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या गरजू बंधू-भगिनींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि या प्रक्रियेत पारदर्शकता व गती राखणे, या उद्देशाने ‘मुख्यमंत्री सहायता कक्षा’च्या आधारावर पालिका मुख्यालयात ‘महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ सेवेत रुजू करण्यात आला आहे.महाराष्ट्राचे लाडके नेते, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कक्षाचे माझ्या शुभहस्ते आणि मुंबईच्या महापौरRead more


