Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "MissionBMC" (Page 3)

बीएमसी निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का, मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या अध्यक्षा सौ. राखी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला, ही बातमी निश्चितच आनंददायी आहे. सौ. राखी जाधव यांच्या नेतृत्वामुळे व अनुभवामुळे भाजपा पक्षाचे संघटनात्मक बळ निश्चितच वाढेल.या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात माझ्यासह कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलारजी, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. श्री. प्रविणRead more

भाजपची ‘मिशन मुंबई’ साठी मोठी तयारी, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

By admin | Blog | 0 comment | 29 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली.तसेच, आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे तसेच जनतेपर्यंत विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस राष्ट्रीय महामंत्रीRead more

वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक

By admin | Blog | 0 comment | 24 December, 2025 | 0

आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more

माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला

By admin | Blog | 0 comment | 23 December, 2025 | 0

आज मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी उपनेते तसेच माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी बळकटी देणारा ठरेल.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमताने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा संकल्प करत, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

माजी उमेदवार संजय भालेराव आणि डॉ. अर्चना भालेराव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 23 December, 2025 | 0

घाटकोपर, प्रभाग क्र. १२६ च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती श्री. संजय भालेराव, जे २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उबाठा गटाचे उमेदवार होते, या दोघांनी आज माझ्या तसेच माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा मुंबईचा अध्यक्ष या नात्याने मीRead more

दादर येथील वसंतस्मृती सभागृहात निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बैठक घेऊन नियोजन तसेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा

By admin | Blog | 0 comment | 23 December, 2025 | 0

दादर येथील वसंतस्मृती सभागृहात निवडणुकीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक नियोजन तसेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीस कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. गणेश खणकर जी, सौ. श्वेता परूळकर जी, आघाडी संयोजकRead more

आज वसंतस्मृती, दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो.

By admin | Blog | 0 comment | 22 December, 2025 | 0

आज वसंतस्मृती, दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो.या मेळाव्यात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. उपस्थित बांधवांना संघटनशक्तीचे महत्त्व, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच सन्मानजनक जीवनमान याविषयी मार्गदर्शन केले. कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तरRead more

मुंबई भारतीय जनता पार्टी संचालन समिती बैठक

By admin | Blog | 0 comment | 21 December, 2025 | 0

आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या संचालन समितीची बैठक पार पडली. यामध्ये राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांनी मार्गदर्शन केले तसेच केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयुष गोयल जी यांनी मार्गदर्शन केले.मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांनी या प्रसंगी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याच्या दृष्टिकोनातून तयारीची हीRead more

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम तसेच निवडणूक व्यवस्थापन कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 21 December, 2025 | 0

मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम तसेच निवडणूक व्यवस्थापन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या हस्ते तसेच, मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते.Read more

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला माझ्यासह मुंबई भाजपा महामंत्री श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्षRead more

12345

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West