Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#Mumbai" (Page 2)

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवातून अहिंसा, सेवा आणि समाजकल्याणाचा प्रेरणादायी संदेश

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा…. बोरीवली येथे ‘भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा’चे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेबांच्या पावन सानिध्यात या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्याला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदारRead more

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” या भव्य उपक्रमांतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्र माझ्या हस्ते पार पडले. हे केवळ एक प्रशिक्षण नव्हतं, कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, परळ मंडळ अध्यक्ष श्री. सतीश तिवारी जी,Read more

यारी रोड ALM सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांवर बैठक; स्वच्छता, वाहतूक व विकास मुद्द्यांवर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ​नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी माझ्यासोबतRead more

श्री रामनवमी उत्सव आणि साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 26 March, 2026 | 0

आज ‘साई दातार सामाजिक विकास सेवा संस्था (न्यास)’ तर्फे आयोजित श्री रामनवमी उत्सव आणि श्री साई भंडारा महाप्रसाद सोहळ्यात सहभागी झालो. सालाबादप्रमाणे याही वर्षी हा भक्तीचा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या मंगलमयी प्रसंगी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री साई भजन संध्येचा आनंद घेता आला. साईंच्या दरबारात नतमस्तक होऊन एक वेगळीच आत्मिक शांती अनुभवली.Read more

Addressed ‘Masik Milan’ by Sewa International; Shared Vision for a Citizen-First and Future-Ready Mumbai

By admin | Blog | 0 comment | 16 March, 2026 | 0

It was a privilege to join the ‘Masik Milan’ organized by Sewa International today at Jamnabai Narsee School. Discussing “What Mumbaikars Can Expect from the Newly Elected BMC” allowed for a vital dialogue on the city’s future. During the session, I emphasized our commitment to a “Citizen-First” BMC, focusing on transparency, accountability, and world-class infrastructure.Read more

प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय बैठकीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा

By admin | Blog | 0 comment | 12 March, 2026 | 0

भाजप प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विभागनिहाय बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेतील तसेच संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विभागाच्या वतीने आयोजित या बैठकीस माझ्यासोबत भाजपचे इतर सन्माननीय मंत्री आणि आमदार उपस्थित होते. राज्याच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे!Read more

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ : शिक्षण व आदिवासी विकास विषयांवर समन्वयपूर्ण उपस्थिती

By admin | Blog | 0 comment | 6 March, 2026 | 0

०६ मार्च २०२६ | मुंबई विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दुसरा आठवडा | तिसरा दिवस राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादा भुसे जी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. अशोक उईके जी, आमदार सौ. विद्या ठाकूर जी यांच्यासह विधानभवनात प्रवेश केला.Read more

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ४

By admin | Blog | 0 comment | 26 February, 2026 | 0

२६ फेब्रुवारी २०२६ | मुंबई विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ४Read more

‘विकसित महाराष्ट्र’च्या संकल्पासाठी भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

By admin | Blog | 0 comment | 25 February, 2026 | 0

मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण, महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.Read more

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ३

By admin | Blog | 0 comment | 25 February, 2026 | 0

२५ फेब्रुवारी २०२६ | 📍 मुंबईविधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६। दिवस – ३Read more

1234

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West