Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#Mumbai" (Page 4)

मुंबई भाजप नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी श्री. गणेश खणकर यांची अधिकृत घोषणा

By admin | Blog | 0 comment | 2 February, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक गटाच्या बैठकीत आज श्री. गणेश खणकर जी यांची मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेते म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली. श्री. गणेश खणकर जी यांना गटनेतेपदाच्या नियुक्तीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.Read more

CWC School and College वार्षिक सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव 🌟

By admin | Blog | 0 comment | 1 February, 2026 | 0

It was a pleasure to attend the Annual Day event at CWC School and College, along with Corporator Shri. Rohan Rathod Ji. The occasion was dedicated to honoring remarkable individuals who have excelled in the social field through their hard work and meaningful contributions. It was truly inspiring to witness such commitment to social welfareRead more

दादरच्या लंबोदर सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळाच्या ६७व्या स्मरणिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न

By admin | Blog | 0 comment | 27 January, 2026 | 0

गणपती बाप्पा मोरया! दादरचा लंबोदर सार्वजनिक श्री माघ गणेशोत्सव मंडळाच्या ६७व्या स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले असून माघ गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती आणि समाजएकतेचा संदेश देणाऱ्या लंबोदर मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. दादर परिसरात गेली अनेक दशके सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपण्याचे कार्य मंडळ सातत्याने करत आहे. या प्रसंगी मुंबई भाजपा सरचिटणीस श्री. आचार्य पवन त्रिपाठी,Read more

बजरंगी मित्र मंडळात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

जय हिंद..! प्रभाग क्रमांक ७० येथील बजरंगी मित्र मंडळ येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.Read more

नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर यांची सदिच्छा भेट; प्रभाग विकासावर सकारात्मक चर्चा 🌸

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.173 च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी सोबत भाजपाचे आमदार श्री. अतुल भातखळकर जी उपस्थित होते.Read more

सरदार पटेल उद्यानात ‘समाधान सिनियर सिटीझन’तर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! प्रभाग क्रमांक ७० येथील सरदार पटेल उद्यानात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, ‘समाधान सिनियर सिटीझन’च्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी नगरसेवक श्री. अनिष मकवानी आणि नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता देखील उपस्थित होते.Read more

जुहू बीचवर ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ध्वजारोहण सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

जय हिंद….! आज प्रभाग क्रमांक 69 येथील जुहू बीच येथे जुहू सिटीझन्स वेल्फेअर ग्रुपच्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहिलो व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, जुहू वेल्फेअर ग्रुप, जुहू लाफ्टर क्लब,जुहू बीच योगा ग्रुपचे सदस्य आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.Read more

गायिका कु. मैथिली ठाकूर यांची भाजपाला सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 12 January, 2026 | 0

भारतीय संस्कृती आणि लोकसंगीताचा वारसा जपणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका तसेच भाजपाच्या सर्वात तरुण आमदार कु. मैथिली ठाकूर यांनी आपल्या भावंडांसह सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी हे देखील उपस्थित होते. कला आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मैथिली ठाकूर यांच्याशी विविध विषयांवर सकारात्मक आणि सखोल चर्चा झाली.Read more

मागाठाणे प्रभाग २५: निशा परुळेकर बंगेरा प्रचार सभा

By admin | Blog | 0 comment | 11 January, 2026 | 0

आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपा– शिवसेना– आर.पी.आय. महायुतीच्या उमेदवार सौ. निशा परुळेकर– बंगेरा यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहिलो. या सभेदरम्यान स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा तसेच येणाऱ्या काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत उपस्थित जनतेला संबोधित केले.तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई साकारण्यासाठी, प्रभाग क्रमांक २५Read more

महायुती जाहीरनामा प्रकाशन समारोह, मुंबई महानगरपालिका निवडणूक

By admin | Blog | 0 comment | 11 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचा जाहीरनामा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष मा. श्री रामदास आठवले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर माझ्यासह भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री विनोद तावडे जी, राज्याचे कॅबिनेटRead more

23456

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West