दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
चेंबूर येथील नूतनीकरण केलेल्या जे. नवमल मैदानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलो. तसेच गोवा येथे पार पडलेल्या Acrobiotics Gymnastics Asian Championships मध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई करणाऱ्या श्री नारायण राव आचार्य विद्यानिकेतन येथील विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान केला.यावेळी कार्यक्रमास उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधत भागातील विकासकामांचीRead more
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई भाजपा भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.या प्रसंगी दक्षिण मंबई जिल्हा अध्यक्ष श्रीमती शलाकाताई साळवी, भाजपा मुंबईचेRead more
दक्षिण मुंबई माझगाव मंडळ अध्यक्षा श्रीमती मीनाक्षी मारू यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा ठक्करबाप्पा कॉलनी – चुनाभट्टी मंडळ अध्यक्ष श्री राजेश फुलवरिया यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
आज कुलाबा विधानसभा क्षेत्रातील भुलेश्वर, कबुतरखाना सर्कल येथील वॉर्ड क्र. 221 मध्ये माजी नगरसेवक श्री आकाशराज के. पुरोहित यांनी आयोजित केलेल्या आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमास विभागातील नागरिक, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून ऐकले.कार्यक्रमानंतर उपस्थित नागरिकांसोबत समाजातील विविध विकासकामे व शासकीय योजनांबाबत मुक्त चर्चा केली. यावेळी जनतेने उत्स्फूर्तRead more
धनगर समाज एकीकरण समिती अंधेरी – विलेपार्ले यांच्या वतीने आयोजित धनगर समाज कौटुंबिक सोहळ्यात उपस्थित राहिलो.समाजातील एकोप्याची भावना, परंपरेचा गौरव आणि बांधिलकी जपणाऱ्या या सोहळ्यात समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधता आला. त्यांच्या भावना, अपेक्षा आणि प्रगतीविषयी सखोल विचार विनिमय झाला.धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा दृढ संकल्प या कार्यक्रमातून नक्कीच बळकट झाला.Read more
उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा टिळकनगर – नेहरूनगर मंडळ अध्यक्षा श्रीमती विद्या गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
विलेपार्ले येथील जैन देरासरमध्ये आज आचार्य वर्धमान सागरसूरीश्वरजी म.सा., आचार्य विनय सागरसूरीश्वरजी म.सा., परमपूज्य जैनाचार्य श्री महेंद्रसागरसूरीश्वरजी म.सा. आणि आचार्य नयपद्मसागरसूरीश्वरजी म.सा. यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.आचार्यांच्या पवित्र सान्निध्यात धर्म, करुणा आणि सद्भावनेची अनुभूती मिळाली. समाजहितासाठी कार्य करताना त्यांचे मार्गदर्शन आणि विचार निश्चितच प्रेरणादायी ठरतील.Read more
उत्तर मध्य मुंबई कुर्ला विधानसभा टिळकनगर – नेहरूनगर मंडळ अध्यक्षा श्रीमती विद्या गायकवाड यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com