बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने दक्षिण मध्य मुंबईतील चेंबूर विधानसभा क्षेत्रात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या भव्य जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले. या जाहीर सभेस केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रामदास आठवले जी, आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, आमदार श्री. प्रसाद लाड जी, आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन जी, आमदार श्री. तुकाराम काते जी, तसेचRead more










