Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Search results for "#ViksitMumbai" (Page 2)

पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांचा आढावा; साऊथ अव्हेन्यू येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, साऊथ अव्हेन्यू येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावेRead more

एस.एन.डी.टी. वुमेन्स युनिव्हर्सिटी परिसरातील नालेसफाई कामांचा आढावा; पावसाळापूर्व तयारीची प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 8 May, 2026 | 0

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, एस. एन. डी. टी वुमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे.Read more

प्रभाग क्र. ६७ मध्ये जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण; नागरिकांच्या सेवेसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध

By admin | Blog | 0 comment | 2 May, 2026 | 0

अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र. ६७ मध्ये नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. नगरसेवक दीपक कोतेकर यांनी नेहमीच जनसेवेला प्राधान्य दिले असून, या नवीन कार्यालयामुळे प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामांचा वेग वाढवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याप्रसंगी प्रभागातील सोबत विश्वजीत चंद, भवन कामतेकर, शंकरRead more

भ्रष्टाचारमुक्त आणि जनतेला उत्तरदायी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाचा १०० दिवसांचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 8 March, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि जनतेसाठी उत्तरदायी प्रशासन देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. दादर येथील वसंत स्मृती येथे आयोजित भाजपच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या दोन दिवसीय अभ्यासवर्गात राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने काम करण्याची प्रेरणा मिळाली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’Read more

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांच्याशी सदिच्छा भेट; संघटन आणि मुंबईच्या विकासावर सकारात्मक चर्चा

By admin | Blog | 0 comment | 7 March, 2026 | 0

आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध संघटनात्मक विषयांवर तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाविषयी चर्चा झाली. तसेच, येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांची अधिक प्रभावी सेवा कशी करता येईल, यावरही विचारविनिमय झाला. यावेळी मी लिहिलेले “उडान” हे पुस्तक त्यांना सप्रेम भेट म्हणून दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनाRead more

Mumbai Never Stops: Driving the Vision of a Stronger, Smarter, and Future-Ready Megacity.

By admin | Blog | 0 comment | 20 February, 2026 | 0

Had the opportunity to participate in a special event organized by Republic TV, where I spoke on the theme “Mumbai Never Stops: Governing India’s Relentless Megacity.” Mumbai is not just India’s financial capital- it is the engine that powers aspirations, enterprise, and opportunity. Governing a city that never pauses demands decisive leadership, world-class infrastructure, transparentRead more

वॉर्ड ८७ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उत्साही संवाद; आगामी वाटचालीसाठी नवचैतन्याचा संकल्प

By admin | Blog | 0 comment | 27 January, 2026 | 0

वांद्रे पूर्व विधानसभा, वॉर्ड ८७ मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संवाद! भाजपा मुंबईच्या संघटनात्मक बांधणीत वॉर्ड ८७ मधील आमच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. मंगळवारी सांताक्रुझ येथील चिमणलाल हायस्कूल येथे आयोजित श्रमपरिहार कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार श्री पराग अळवणी जी, सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, जिल्हा महामंत्री नितेश सिंग जी, धर्मेश व्यास आणिRead more

सीझर रोड–आझाद नगर कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला गती; बाधितांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रशासनासह प्रत्यक्ष पाहणी

By admin | Blog | 0 comment | 27 January, 2026 | 0

सीझर रोड ते आझाद नगर क्रमांक ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाअंतर्गत प्रलंबित प्रकल्पात वास्तव्य करणाऱ्या एकाही नागरिकावर अन्याय होऊ नये, तसेच लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावे आणि रस्त्याची वाहतूक ही या ठिकाणी सुरू व्हावी याच भूमिकेतून मी आज प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि SRA (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पातील बाधितांना त्यांचे हक्काचेRead more

कुलाबा भाजप मेळाव्यात विजयाचा एल्गार आणि एकजुटीचा निर्धार

By admin | Blog | 0 comment | 2 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघाच्यावतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.सदर बैठकीला माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री राहुल नार्वेकर जी, माजी आमदार श्री राज पुरोहित, दक्षिणRead more

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली

By admin | Blog | 0 comment | 30 November, 2025 | 0

दक्षिण मुंबई घोडपदेव मंडळ अध्यक्ष श्री हृदयनाथ डोके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व त्यांच्या परिवाराशी संवाद साधला.यावेळी उपस्थितांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.Read more

1234

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West