बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
अंधेरी पश्चिम विधानसभा वॉर्ड क्रमांक ६५ मधील महायुतीच्या उमेदवार श्री विठ्ठल बंधेरी यांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीत उपस्थित राहिलो.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांचा जोश आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार दिसून आला.
सोबत वॉर्ड क्रमांक ६४ चे उमेदवार श्रीमती सरिता राजपुरे, श्री समीर साटम व इतर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.













Leave a Comment