इंदौर येथे भारतीय जनता पार्टीचे माननीय राष्ट्रीय सह- संघटन महामंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-2026’ अंतर्गत पश्चिम मध्य क्षेत्रातील ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’ यशस्वीपणे पार पडली.
या कार्यशाळेमध्ये प्रभावी संवादकौशल्य, विचारांची मांडणी आणि पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले.
कार्यकर्त्यांना सक्षम, सजग आणि प्रभावी वक्ते बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी माझ्यासह भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. श्री राजेश पांडे जी, महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री रघुनाथ कुलकर्णी जी, माजी खासदार श्री मनोजभाई कोटक, आमदार श्री संजय उपाध्याय जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक श्री प्रतीक कर्पे जी, माजी आमदार श्री अतुल शाह जी, माजी नगरसेवक श्री अभिजित सामंत जी देखील उपस्थित होते.











Leave a Comment