भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीची उत्तर पश्चिम मुंबईतील भव्य जाहीर सभा आज अंधेरी पूर्व विधानसभा येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली.
या सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी महायुतीच्या उमेदवार, माजी खासदार श्रीमती पूनमताई महाजन, आमदार श्री. मुर्जी पटेल जी, आमदार श्री. राजहंस सिंह जी, मुंबई भाजपा सरचिटणीस श्री. आचार्य पवन त्रिपाठी तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment