श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे… 🙏🚩
घाटकोपर (पश्चिम) येथे आमदार श्री. Ram Kadam जी यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, सांस्कृतिक कार्य मंत्री माननीय ॲड. आशिष शेलार जी, आमदार माननीय श्री. प्रवीणभाऊ दरेकर, महापौर श्रीमती रितूताई तावडे, माजी मंत्री माननीय श्री. प्रकाश मेहता जी यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान जपत दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन केल्याबद्दल स्थानिक आमदार राम कदम जी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!












Leave a Comment