आज भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा आयोजित संघटनात्मक बैठकीत सहभागी झालो.
यावेळी माझ्यासोबत विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी, कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा, आमदार श्रीमती चित्राताई वाघ, भाजपा मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजप मुंबई उपाध्यक्ष श्री. किरण शेलार जी, जिल्हाध्यक्षा श्रीमती शालकाताई साळवी, माजी आमदार श्री. अतुल शाह जी, नितीन बनकर, तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली. संघटन अधिक बळकट करणे आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शन यावेळी दिले.
सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद प्रेरणादायी होता. सामूहिक प्रयत्नांतूनच आपण उद्दिष्ट नक्की साध्य करू!













Leave a Comment