भारतीय जनता पार्टी, मुंबई – उत्तराखंड सेलच्या पदाधिकारी घोषणेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या प्रसंगी भाजप मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक प्रतीक कर्पे जी, भाजप मुंबई उत्तराखंड सेलचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसावी जी, महामंत्री उत्तराखंड सेल सुरेंद्र भंडारी जी तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस व पक्षकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
















Leave a Comment