भारतीय जनता पार्टी कलिना विधानसभा आयोजित आणि नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह जी यांच्या द्वारे आयोजित ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये आमदार श्री. पराग अळवणी जी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेन्द्र म्हात्रे जी, BEST समिती सदस्य श्री. अजय सिंह जी आणि प्रसिद्ध अभिनेते श्री. संतोष जुवेकर जी यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. तसेच, उपस्थितांना दही हंडीच्या शुभेच्छा दिल्या.
वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमासह अत्यंत दिमाखदार व भव्य सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल डॉ. नितेश राजहंस सिंह जी व सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!












Leave a Comment