जय श्रीराम! ![]()
सांताक्रूझ कोळीवाडा येथे ‘समस्त हिंदू समाज’ आणि ‘बजरंगी चौक आयोजन समिती’ यांच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी भव्य शोभा यात्रेला उपस्थित राहिलो. प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
याप्रसंगी भव्य रथ, आकर्षक झाँकी आणि मातृशक्तीच्या नेतृत्वाखालील कलश यात्रेचे दर्शन घेतले. हिंदू संस्कृती आणि एकात्मतेचा हा सोहळा खरोखरच प्रेरणादायी आहे.
यावेळी माझ्यासह कॅबिनेट मंत्री ॲड. आशिष शेलार जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, वॉर्ड अध्यक्ष श्री. निलेश गुरव जी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आयोजक समितीतील सर्व सदस्यांचे आणि सहभागी भाविकांचे मनःपूर्वक अभिनंदन.














Leave a Comment